epranali

This is educational blog.

Res

Breaking news

बुधवार, २३ ऑगस्ट, २०२३

ऑगस्ट २३, २०२३

2

 ये मेरे वतन के लोगो हे गीत कोणत्या गीतकाराने लिहिले आहे?

 - प्रदीप


 'भारत छोडो आंदोलन' कोणत्या वर्षी सुरू झाले ?

-१९४२


सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? 

महात्मा फुले

-

केसरी हे वर्तमानपत्र कोणी सुरू केले ?

- बाळ गंगाधर टिळ


पत्रकारितेत उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या पत्रकारांना दिला जाणारा 'दर्पण' पुरस्कार कोणाच्या स्मृतिप्रित्यर्थ दिला जातो ?

- बाळशास्त्री जांभेकर


'जीना हाऊस' या नावाची ओळखल जाणारी वास्तू कोठे आहे? 

+मुंबई


देशातील पहिला सहकारी साखर कारखाना कोठे सुरू झाला ?

-प्रवरानगर


महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्थापन केलेली संस्था.

- सत्यशोधक समाज 

 

गांधीजींनी 'चले जाव' चा लढा कोणत्या वर्षी सुरू केला?

-१९४२


.....हे विवेकानंदांचे गुरू होते ?

- रामकृष्ण परमहंस


कोणता पोर्तुगीज प्रवासी १४९८ मध्ये भारतात जलमार्गे आला

-वास्को -द -गामा


भारतात मुघल सत्ता कोणी स्थापित केली?

-बाबर


महाभारतात धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव काय होते?

-गांधारी


 मराठ्यांचे पहिले आरमार प्रमुख कोण होते?

- कान्होजी आंग्रे

 

 नथुला खिंड कोणत्या राज्यात आहे?

-सिक्कीम


इतिहासात लाल बाल पाल मध्ये पाल म्हणजे ....?

-बिपीनचंद्र पाल


बोद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुध्द यांचा जन्म इ पूर्ण ५६३ मध्ये ... येथे झाला ?

-लुंबिनी


आनंदवन संस्थेची स्थापना कोणी केली?

-बाबा आमटे


या संताने आपल्या कृतीतून सार्वजनिक स्वच्छतेचे महत्तव जनतेला समजविले ?

-संत गाडगेबाबा

शुक्रवार, ४ ऑगस्ट, २०२३

ऑगस्ट ०४, २०२३

1 Important pattern for English

 Important pattern for English


What kind of (noun) + S +H.V. !

 What kind of girl you are

कसली मुलगी आहेस तू! 



What kind of (plural noun) S + HV !

What kind of people they are! 

कसले लोक आहेत ते !


Imperative sentence आज्ञाची वाक्य.

v + O

Go there.

तिकडे जा.

Don't + V+ 0

Don't go there. 

तिकडे जाऊ नकोस.


D_{0} + 1 + O (आशा वाक्याच्या सुरुवातीला Do वापरून आग्रह करता येते)

Do go there.

Not to + V


Not to go there. 

तिकडे जायच नाही.


Never + V. + to (आशा नकारात्मक वाक्यांची अधिक तीव्रता वाढविण्यासाठी Never वापरावे)

Never go there.

तेथे कधीच जाऊ नकोस.


Let + me / him + V

Let me go there.

मला तिथे जाऊ द्या.


 Don't + let+ him +V+O

Don't + let him go there,

स्याला तिकडे जाऊदेवू नकोस.


it + v + 0 Don't there.

तिकडे जाऊ नकोस.

 खालील प्रश्नार्थक वाक्याने सुध्दा विनंती करता येते.


Could/would/will + you +V, O

 Could you go there ?

 तुम्ही तिथे जाल का?


Would you mind + V + ing +0?

would you mind going there? 

तुम्ही तेथे जायला काही हरकत आहे का ?

ऑगस्ट ०४, २०२३

5 Important pattern for English

 Important pattern for English



It seems + to be + noun/adjective.

 House seems to be beautiful.

पर सुंदर वाटतं.


Let's work now.

Lets' + V 

आपण आता काम करूया. 


S + H.V. + too + adj + to be + noun. 

He is too lazy to be a doctor. 

तो इतका आळशी आहे की, डॉक्टर बनू शकत नाही.


Question tag उपप्रश्न S

 + H.V+V + to H.V. n't + S ? (नाही का)

He is mad, isn't he? 

तो वेडा आहे, नाही का ?


S + H.V. + not + V+OH.V.+S? (होय का)

He is not go▸

Noun, who am, is, are +O, wil

V+0


The boy, who is lazy, will fail in the examination.

मुलगा जो आळशी आहे तो नापास होणार. 


Noun, which + S + V to, is are + 0

The pen, which I gave you is parkor पेन जो मी तुला दिली, तो पारकर आहे.


Noun, whom + S +V+is+O

The man whom you see, is the village officer 

माणूस ज्याला तुम्ही पाहता तो गावाचा अधिकारी आहे.


Whenever जेव्हा 

हा Whenever you need help, you call me.

जेव्हा जेव्हा तुला मदतीची गरज भासेल तेंव्हा मला बोलव. 


Whoever-attuft

Whoever is ready to study, will pass

. जो कोणी अभ्यास करतो, तो पास होणार.


Whichever जे जे काही.


You can select whichever you like तुला जे आवडेल ते तू निवडू शकतोस. herever it.


Wherever he goes, he reads newspaper.

जिथे जिथे तो जातो, तिथे तिथे तो वर्तमानपत्र वाचतो.


 This is my friends whose mother is a teacher.

हा माझा मित्र आहे ज्याची आई एक शिक्षीका आहे. lamatory - उदगार वाक्य

ऑगस्ट ०४, २०२३

4 Important pattern for English

 Important pattern for English

S + like + V + ing + better than + V + ing

 I like reading better than writing.

मला लिहीण्यापेक्षा वाचणे अधिक आवडते..



s + am, is, are + busy + V +ing + O

The robbers were busy opening the safe.

 चोर तिजोरी उघडण्यात मग्न होते

 

. S + V + for + V+ing

I speak for eating. 

मी खाण्यासाठी बोलतो.


S + detest + V+ing + O

I detest writing.

मी लिहीण्याचा तिरस्कार करते.


S + Pretend to + be + V+ing + O.

I pretend to be working.

मी काम करण्याच नाटक करतो.


 S + am, is, are + used to + V. + ing + 0

I am used to speaking.

मला बोलण्याची सवय आहे.


S + am, is, are + used to + V+ing + O

I am unused to speaking.

मला बोलण्याची सवय नाही.


Being + noun, s + am, is, are / was/were + V+ing + O 

Being a king, he was working in garden.

राजा असून सुध्दा, तो बगीच्यामध्ये काम करीत होता.



S + feel like + V+ing + O

I feel like speaking English.

मला इंग्रजी बोलावस वाटत. 



S + hate / like + being + P. P. + O

I hate being beatten girl

. मुलींना मारलेल मला आवडत नाही.


S + seems + to need + noun 

They seem to need money.

त्यांना पैस्याची गरज आहे असे वाटते.


It seems + as if + Assertive sentence.

It seems as if she is the boss of the whole ती जण काही संपूर्ण कार्यालयाची प्रमुख आहे, अशी वाटते.

ऑगस्ट ०४, २०२३

3 Important pattern for English

 Important pattern for English


Noun, who am, is, are+O, will + V+0 

The boy, who is lazy, will fail in the examination.

मुलगा जोशी आहे तो नापास होणार 


Noun, which+S+ V to, is are + O

The pen, which I gave you is parkot.

पेन जी मी तुला दिली, ती पारकर आहे.


Noun, whom + S + V+is+O

The man whom you see, is the village officer. 

माणूस ज्याला तुम्ही पाहता तो गावाचा अधिकारी आहे.


Whenever जेंव्हा जेंव्हा


Whenever you need help, you call me. जेव्हा जेव्हा तुला मदतीची गरज भासेल तेव्हा मला बोलव.


Whoever-stort

Whoever is ready to study, will pass. .


जो कोणी अभ्यास करतो. तो पास होणार. Whichever जे जे काही.


You can select whichever you like it. तुला जे आवडेल ते तू निवडू शकतोस तिथे तिथे


Wherever he goes, he reads newspaper. जिथे जिथे तो जातो, तिथे तिथे तो वर्तमानपत्र वाचतो.


 This is my friends whose mother is a teacher.

हा माझा मित्र आहे ज्याची आई एक शिक्षीका आहे.


Exclamatory - उदगार वाक्य


वैशिष्ट्ये : उदगारवाचक वाक्याची सुरूवात what / how

शेवटी उदगार वाचक चिन्ह (!) असते.


What / How + adj + S + V! How beautiful she is!

ती किती सुंदर आहे !


How + adj + of + me / him/her + to V + to + O!

How brave of him to fight with tiger!

वाघाशी लढणे म्हणजे किती त्यांचा शुर पणा !


S + V + So + adj !

He is so lie!

इतका लबाड आहे तो !


 S + V. + such + a, an + adj + noun !

He is such a honest man!

इतका प्रामाणिक माणुस आहे तो !

ऑगस्ट ०४, २०२३

2 Important pattern for English

 Important pattern for English


वैशिष्ट्ये: उदगारवाचक वाक्याची सुरूवात what / how ने होते व वाक्याच्या

शेवटी उदगार वाचक चिन्ह (!) असते. 


What / How + adj + S + V!

How beautiful she is!

ती किती सुंदर आहे !



 How + adj + of + me / him / her + to V+to+0!

How brave of him to fight with tiger!

वाघाशी लढणे म्हणजे किती त्यांचा शुर पणा ! 


S + V. + So + adj !

He is so lie!

इतका लबाड आहे तो !


s + V + such + a, an + adj + noun ! 

He is such a honest man!

इतका प्रामाणिक माणुस आहे तो ! od, is he ?-

तो चांगला नाही, होय का ?


S + get + O + P.P. 

I get house painted.

मी घराला रंग लावून घेतो.


As far as I know, Assertive sentence 

As far as I know, he is selfish.

माझ्या महिती प्रमाणे, तो स्वार्थी आहे.


 S + need + not have + P.P. + O

You need not have watered the plants.

 तुला झाडाला पाणी देण्याची गरज नव्हती.


When + S + was/were + OS + would + V + O When she was a child, she would eat ice-creem everday.

ती लहान होती तेंव्हा रोज आईस क्रीम खात असे.


S + consider him/her + to be + adj / noun

I consider him to be succesful

. मी त्याला यशस्वी समजतो.


Having + P.P. + O, Affirmative sentence. Having brushed my teeth I had tea.

दात घासल्यानंतर मी चहा घेतला.


S + denied + having + P.P. + O

He denied having stolen money.

पैसे चोरण्याचा त्याने इन्कार केला.


S + am, is, are + like + O 

Komal is like a doll.

कोमल बाहूली सारखी आहे.

ऑगस्ट ०४, २०२३

6 Important pattern for English

 Important pattern for English


No other +S+H.V. + as.... adj +0. 

No other kings was as great as Ashok. दुसरा कोणताही राजा अशोक इतका थोर नव्हता.


Ing च्या रचना

खालील क्रियापदाच्या नंतर ing चे रूप येते.


S + start + V. + ing + O

 I start writing .

मी लिहीण्यास सुरूवात करतो.



S + deny + V + ing + O

 I deny writing.

मी लिहीण अमान्य करते.


S + fancy + V + ing

I fancy passing.

मी पास होण्याचे स्वप्न बघते.


S + like + V + ing + O

I like running 

- मला पळण आवडत.


S + propose + V+ing + O

I propose travelling by train. 

मी ट्रेन ने प्रवास करण्याचा प्रस्ताव मांडते


S + regret + V + ing + O

I regret spending so much money

मला इतके पैसे खर्च करण्याचा पश्चाताप होतो


S + can + be + V+ing + O 

I can be writing. t

मी लिहूशकत आहे.


S + could be + V+ing + O

I could be writing.

मी लिहूशकत होतो



S + may be + V + ing + O

I may be writing 

मी लिहीत असेल.


S + might be + V + ing + O

I might be writing 

मी कदाचित लिहीत असेल.



S + must + be + V_ +ing + O

I must be writing. 

मी लिहीत असेलच.

ऑगस्ट ०४, २०२३

7 Important pattern for English

 Important pattern for English


S + should + be + V+ing + O

I should be writing. 

मी लिहीत असायला पाहिजे.


S + would be + V+ing + O 

I would be writing.

मी लिहीत असेल.


S + ought to be + V+ing + O

I ought to be writing.

मी लिहीत असायला पाहिजे.


S+V + after + V+ing

I speak after writing.

मी लिहील्या नंतर बोलते.


S + V + without + V + ing + O 

I live without drinking wine.

मी दारू न पिता जगतो.


S + can not + help + V + ing + O

 I can't help speaking in English.

मी इंग्रजी बोलल्या शिवाय राहू शकत नाही



. S + Prefer + V+ing + to V + ing

 I prefer writing to reading.

मला वाचण्यापेक्षा लिहीणे अधिक आवडते.


Assertive sentence + before V_{t} + ing

I think before speaking. 

मी बोलण्यापूर्वी विचार करतो.


Assertive sentence, while V + ing He broke his leg while playing foot ball.

फुटबॉल खेळतांना त्याचा पाय मोडला.


 Assertive sentence on + V + ing

The people began to run on hearing, the sound of explosion.

लोकांनी पोटचा आवाज ऐकल्यावर पळायला सुरूवात केले.


 Assertive sentence by + V + ing

I please him by giving money. 

मी त्याला पैसे देवून खुश करतो.


S + Prefer + noun + to + noun

 I prefer coffee to tea.

मला चहा पेक्षा कॉफी जास्त आवडते.

ऑगस्ट ०४, २०२३

 Important pattern for English



S+V_ + O + only to + V. I bought a pen to lose (नको असलेली क्रिया).

मी फक्त गमावण्यासाठी पेन घेतलो.


S+V_ + O + while + S + V +0

I woke up while she ran away.

जेव्हा मी उठले, तेव्हा तो दूर पळाली.


S + will + V+O, If + S + V +0

He will study two hours. 

If he studies at all.

तो दोन तास अभ्यास केला तरी खुप झाले. 



Unless + simple present tense, simple future tense. Unless he plays well, 

he won't get a lot of money. 

जर तो चांगला खेळला नाही. त्याला पैसे मिळणार नाहीत.


S + hear / notice / smell+see+0+ Vt+ing

I hear someone crying. 

मी कोणीतरी रडतांना एकतो. 


S+to be (or feel) + adjective.

(उष्णता, उबर, तहान, थंडी, भय, भूक, इत्यादी शारीरिक अवस्थाचे वर्णन) 

He is hungry. 

त्याला भुक लागली आहे.



S + seem + not to be + noun / adj

He seems not to be a Head Master

. तो मुख्याध्यापक आहे असे वाटत नाही.



S+se +to have + p.p +o

She seems to have left the country.

ती देश सोडून गेली असे वाटते



S + H.V + not + as adj as + O

 Pune is not as cool as Bangalore

. पुणे बंगलोर इतके थंड नाही.


S+H.V. + adj..er / more + than + 0 Bangalore is cooler than pune

. बंगलोर पुण्यापेक्षा अधिक थंड आहे.


S + H.V. + the + adj.est / most + O

 Ashok was the greatest in kings.

सर्व राजामध्ये अशोक हा सर्वात थोर होता. 


S + H.V. + adj.er / more than any other + O Ashok was greater than any other kings. इतर कोणत्याही राजापेक्षा अशोक चोर होता.

ऑगस्ट ०४, २०२३

 Important pattern for English


S + am, is, are + about to V

I am about to visit. 

मी भेट देणारच आहे.


S + was / were + to + V. + 0

I was to drink milk. 

मी दुध पिणारच होतो.


As long as + S + V + O S + need not + V. As long as I am here, you need not worry.जो पर्यंत मी येथे आहे. तू चिंता करु नको.


Shall we +V....?

Shal we leave now ?

आपण आता निघायच का ?


S + like + none other than + 0

मला कविता शिवाय कुणीच आवडत नाही

. As if + S + V Assertive Sentence..


L like none other than kavita. जरी तो मुख्याध्यापक आहे तरी, गरीबांना मदत करत नाही.

He behaves as if, I am his slave.


तो असा वागतो जणु काही मी त्याचा गुलाम आहे. Even if he is a head master, he doesn's help poor.


S + go (form) +0

I shall go mad.

मी वेडा होईल.


If+S+ had + P.P.+ O, S+ would + have + P.P. +0

If he known this language, he would have asked many things. 

जर त्याला त्या भाषेची जान असली असती, त्याने

 पुष्कळ गोष्टी विचारल्या असत्या. I

 

If + S + V2 + O, S + would + V+0

If you studied hard, you would pass (impossible condition).

जर तु कठीण अभ्यास केला असतास तर तू पास झाला असता. पण केला नाही.



If + S + V +0.S+ Shall / will v + 0

If you run fast, you will catch the bus. जर तुम्ही जोराने पळलात तर तुम्हाला बस सापडेल.


If + I were + noun + S + would have + P.P. If I were a bird, I would have flown in the sky. जर मी पक्षी असतो तर आकाशात उडालो असतो.

ऑगस्ट ०४, २०२३

 Important pattern for English


If + S + had + P.P.+ OS + would + have + P.P. + 0.

If he known this language, he would have asked many things

. जर त्याला त्या भाषेची जान असली असती, त्याने पुष्कळ गोष्टी विचारल्या असत्या 



If + S + V2 + O, S + would + V. + O t

If you studied hard, you would pass (impossible condition)

 जर तु कठीण अभ्यास केला असतास तर तू पास झाला असता. पण केला नाही? 

 


If + S + V_ +O,S + Shall / will +V_ +0

If you run fast, you will catch the bus. जर तुम्ही जोराने पळलात तर तुम्हाला बस सापडेल.


If + I were + noun + S + would have + P.P. If I were a bird, I would have flown in the sky. जर मी पक्षी असतो तर आकाशात उडालो असतो.y. 

मला लग्न करण्यास मनाई आहे.



Simple present tense + for fear that.

+ S + should + V He studies systematically for fear that he should fail

तो नापास होईल या भितीने व्यवस्थीत अभ्यास करतो.



 Simple present tense + least + S + should + V.

He studies systematically least he should fail तो नापास होईल या भितीने व्यवस्थीत अभ्यास करतो.


Simple present tense + So that + S + can/may +V_ +0

We Practice too much so that we may win the match.

सामना जिंकावा ह्या उद्देशाने आम्ही खुप सराव करतो.


Simple present tense +So that + S + could/might/should/

would+ V +0 No one looks it so that we could hide it.

कुणीही पाहू नये या उद्देशाने आम्ही ते काळजीपूर्वक लपून ठेवले


. Simple past tense + on condition that +S+ should/would+V He gave me a book on condition that, I would return it soon त्याने मला या अटीवर पुस्तक दिली की मी त्यास लवकर परत करीन.


 S + am, is,are + sure / afraid that + S + shall / will + V,

I am sure that we will win the match. 

मला खात्री आहे की, आम्ही सामना जिंकणारच.


S+V1+to+V1

She comes to teach. ती शिकवण्यासाठी येते.

ऑगस्ट ०४, २०२३

 Important pattern for English


S + am, is, are + bound to + V

 I am abound to pass.

माझ पास होण निश्चित आहे.


s + am, is, are + too + adj +to+ V 

He is too weak to speak.

तो इतका अशक्त आहे की, तो बोलू शकत नाही.


You are requested + to keep silence.

तुला शांत राहण्यासाठी विनंती केली जाते. 


S + did not + use + to + V

He did not use to speak english.

तो इंग्रजी बोलत नसे


. S + am, is, are + forbidden + to + V

I am forbidden to marr



S + am, is, are + about to V

I am about to visit.

मी भेट देणारच आहे.


 S + was / were + to + V. + O

I was to drink milk.

मी दुध पिणारच होतो.



As long as +S+V+O, S + need not + V

As long as I am here, you need not worry.

जो पर्यंत मी येथे आहे. तू चिंता करु नको. 

Shall we + V. ?


Shal we leave now ?

आपण आता निघायच का ?

S + like + none other than + 0


I like none other than kavita. 

मला कविता शिवाय कुणीच आवडत नाही.



As if + S + V. Assertive Sentence. He behaves as if, I am his slave.


तो असा वागतो जणु काही मी त्याचा गुलाम आहे. Even if he is a head master, he doesn's help poor.v


जरी तो मुख्याध्यापक आहे तरी, गरीबांना मदत करत नाही.

S + go (form) + 0 I shall go mad.

मी वेडा होईल.

ऑगस्ट ०४, २०२३

 Important pattern for English

S+V + like .

She looks like shila.

ती शिला सारखी दिसते.


S + will take a long time + to + V. + O He will take a long time to worship God

तो पुजा करायला खुप वेळ घेईल.


V + whatever + S + like Do whatever you like?

तुला जे आवडते ते कर.


It is time to + 

 It is time to enjoy.

मोज लुटण्याची वेळ आलेली आहे.


It is easy to + V

It is easy to Dance. 

नाचणं सोप आहे.


It cost + him/me + rs.....

It costs me १००Rs

मला शंभर रु लागतात.


S + have / has + yet + to + V, + 0

I have yet to see him laugh. 

मला त्याला हसतांना आणखी बघायच आहे.


It is time for + him / me + to + V

It is time for him to take up new job.

त्याने आता नवीन नौकरी धरण्याची वेळ आलेली आहे.


One who + S + V

One who studies, he passes. 

जो अभ्यास करतोतो पास होतो.


Those who + V, S + V

Those who study, They pass. 

जे अभ्यास करतात, ते पास होतात.


It is + s, who v + c

 It is God, who helps me

. जो मला मदत करतो, तो देवच आहे.



S + am, is, are + noun / adj. who + V + O

He is my friend, who lives in America. 

तो माझा मित्र आहे, जो अमेरीकेमध्ये राहतो.

ऑगस्ट ०४, २०२३

 Important pattern for English


One who + V, S+V 

One who studies, he passes.

जो अभ्यास करतो, तो पास होतो. 



Those who + V, S+V

Those who study, They pass.

जे अभ्यास करतात, ते पास होतात.


It is + s, who +V +0

It is God, who helps me..

 जो मला मदत करतो, तो देवच आहे.


s + am, is, are + noun / adj. who + V+0

He is my friend, who lives in America.

तो माझा मित्र आहे, जो अमेरीकेमध्ये राहतो.


 V+0 I would like to help you.

मला तुला मदत करायला आवडेल. S + H.V + V+ O +let alone + Noun


I don't read a book, let alone newspaper.

मी पुस्तक वाचत नाही वर्तमान पत्र तर सोडाच.


S + see + him / me + V I see him go. -

मी त्याला जाताना पाहतो.


S + make + him / me + V

I make him cry.

मी त्याला रडायला भाग पाडतो.


S + allow + him / me + to + V

I allow him to go.

मी त्याला जाण्यास परवानी देतो.


It is possible for + him / me + to + V. It is possible for me to win the match easily.

हा सामना जिंकण माझ्याशी सहज शक्य आहे. It was


 impossible for + him / me + to +V+0

It was impossible for me to change his nature.

 त्याचा स्वभाव बदलणे माझ्याने अशक्य होते.


S + get + him / me + V,

I get him write a letter मी त्यांच्याकडून पत्र लिहून घेतो.

ऑगस्ट ०४, २०२३

 Important pattern for English


S + know + wh + not to + V.

 I know why not to invite him.

मला माहित आहे त्याला का आमंत्रित करायच नाही.


I wish + S + would + V.

I wish she would pass this year.

 माझी ईच्छा आहे की, या वर्षी तिने पास व्हावे.


S + V_{1} + O + notto + V

I advice him not to cheat. 

मी त्याला न फसविण्याचा सल्ला देतो.


God forbid that + S + should + ever + V. God forbid that he should ever know.

परमेश्वर करे की त्याला कधी माहित न हो.


S+ would like to + 1 S+V+ like.

She looks like shila.

ती शिला सारखी दिसते.


S + will take a long time to + V, o

He will take a long time to worship God

 तो पुजा करायला खुप वेळ घेईल. v . + whatever + S + like


Do whatever you like?

तुला जे आवडते ते कर. .



It is time to + V

It is time to enjoy.

मौज लुटण्याची वेळ आलेली आहे.



It is easy to + V

It is easy to Dance.

नाचणं सोप आहे.


It cost + him/me + rs.....

It costs me १०० Rs

मला शंभर रु लागतात..


S + have / has + yet + to V, O

I have yet to see him laugh

. मला त्याला हसतांना आणखी बघायच आहे.


It is time for + him / me + to + V It is time for him to take up new job.

त्याने आता नवीन नोकरी धरण्याची वेळ आलेली आहे.

ऑगस्ट ०४, २०२३

 Important pattern for English



S+ would like + to +V. +O 

I would like to help you.

मला तुला मदत करायला आवडेल.


 S + had better + V+O

I had better study.

मी अभ्यास केलेल वर.


L + used to +V_ +0

I used to teach him.

 मी त्याला शिकवित असे. (पण आता नाही)

 

S + happen + to V+0

I happen to go there

मी योगायोगाने तेथे जातो.


S+V + and +V+0

I go and meet him.

मी त्याला जावून भेटतो.


How dare you + V... 2

How dare you sit ? 

तुझी बसण्याची हिम्मत कशी झाली.


S + wonder + whether + to + V. + or + V

I wonder whether to read or write.

वाचाव की लिहाव मला सुचत नाही

S + should + V + O + or else + S + shall / will + V, You should study well or else, you will fail

व्यवस्थित अभ्यास कर नाहीतर नापास होशील.


S+ wonder + wh + to + V,

I wonder where to live.

 कोठे रहावे मला सुचत नाही.

 

S + would rather + V + O

I would rather go to movie. मी सिनेमाला जाण अधिक पसंद करीन (अस बसण्यापेक्षा)-

ऑगस्ट ०४, २०२३

 want to eat.

माझी खाण्याची इच्छा आहे.


 | dare to eat.

मी खाण्याच धाडस करतो.


| fear to eat.

मी खाण्यास घाबरतो.


 I need to eat.

मला खाण्याची गरज आहे.


 I like to eat.

मला खायला आवडत


I manage to eat.

मी खाण्यात यशस्वी


३८७) I refuse to eat.

मी खाण्यास नाकारतो.


I permit to eat.

मी खाण्यास परवानगी देतो.


 I expect to eat.

मी खाण्याची अपेक्षा करतो


Iknow how to eat.

मला माहित आहे कसे खाव.


I stop writting.

मी लिहिण थांबवितो.



 Ifinish writting.

मी लिहिण्याच संपवतो.


I delay writting.

मी लिहिण्यास दिरंगाई करतो.


..i postpone writting.

मी लिहिण पूढे ढकलतो.


Iaviod writting.

मी लिहिण्याचे टाळतो.


I enjoy writting.

मी लिहिण्याचा आनंद घेतो.


I practice writting.

मी लिहिण्याचा सराव करतो


Ideny writting.

. मी लिहिण्यास अमान्य करतो.


 I involve writting.

मी लिहिण्यात सहभागी होतो.


Imind writting.

मी लिहिण्याचे मनावर घेतो.

ऑगस्ट ०४, २०२३

 I shall have to be a teacher. 

मला शिक्षक बनाव लागेल.


Iam going to be a teacher.

मी शिक्षक बनण्याच्या बोतात आहे


Iam about to be a teacher.

मी शिक्षक बनण्याच्या मार्गावर आहे


 I am likely to be a teacher. 

मी शिक्षक बनण्याची शक्यता आहे.


 I am able to be a teacher.

मी शिक्षक बनण्यास समर्थ आहे.


I have a pen.

माझ्या जवळ पेन आहे


 I had a pen.

. माझ्या जवळ पेन होती.


I shall have a pen. 

माझ्या जवळ पेन असेल.


I am having a pen.

मी पेन बाळगत आहे.


 I was having a pen.

मी पेन बाळगत होतो. 


I shall be having a pen.

मी पेन बाळगत असेल.


 I have had a pen.

मी पेन बाळगलो आहे.


 I had a pen.

मी पेन बाळगलो होतो.


 I shall have had a pen 

मी पेन बाळगलो असेल.


 I have been having a pen.

मी पेन बाळगत आलेला आहे.


 Ihad been having a pen. 

मी पेन बाळगत आलेला होतो.


I shall have been having a pen

 मी पेन बाळगत आलेला असेल.



  I can have a pen.

मी पेन बाळगू शकतो.


I could have a pen.

मी पेन बाळगू शकलो. 


 I may have a pen. 

मी पेन बागेल.



) Imight have a pen.

मी कदाचीत पेन बाळगेल.



Imust have a pen.

मी पेन बाळगेनच. 


Ishould have a pen. 

मी पेन बाळगायला पाहिजे.


 I would have a pen.

मी पेन बाळगेन, 


Lought to have a pen. 

मी पेन बाळगायला पाहिजे.


I can have had a pen.

मी पेन बाळगू शकलो आहे.


L could have had a pen .

मी पेन बाळगू शकलो असतो.


  I may have had a pen.

'मी पेन बाळगलो असेल.

 Imight have had a pen

मी कदाचीत पेन बाळगलो असेल

.


Imust have had a pen.

मी पेन बाळगलो असतो.

 

 Ishould have had a pen. ३

मी पेन बाळगायला पाहिजे होत.


 I would have had a pen.

मी पेन बाळगा पाहिजे होत.


 I ought to have had a pen.

मी पेन बाळगायला पाहिजे होत


I have to have a pen. 

मला पेन बाळगाव लागते.


Thad to have a pen.

मला पेन बाळगाव.


 I shall have to have a pen

मला पेन बाळगाव लागेल.


 I am going have a pen.

मी पेन बाळगण्याच्या बेतात आहे. 


 I am about have a pen.

मी पेन बाळगण्याच्या मार्गावर आहे.


I likely to have a pen.

मी पेन बाळगण्याची शक्यता आहे.


I am able to have a pen.

मी पेन बाळगण्यास समर्थ आहे.

ऑगस्ट ०४, २०२३

 I am a teacher.

मी शिक्षक आहे


 I was a teacher.

मी शिक्षक होतो.



 I shall be a teacher.

मी शिक्षक असेल.


Iam being a teacher. 

मी शिक्षक बनत आहे


 I was being a teacher.

मी शिक्षक बनत होतो.


I shall be being a teacher. 




मी शिक्षक बनलो असेल.

 I have been a teacher.


Ihad been a teacher. 

मी शिक्षक बनत असेल


I shall have been a teacher. 

 मी शिक्षक बनलो आहे.


Ihave been being a teacher.

मी शिक्षक बनलो होतो.


 I had been being a teacher.

मी शिक्षक बनत आलेला होतो


I shall have been being a teacher

. मी शिक्षक बनू शकलो असतो..


I  can be a teacher.

मी शिक्षक बनत आलेला आहे.


 I could be a teacher. 

. . मी शिक्षक बनत आलेला असेल.


I may be a teacher.

मी शिक्षक बनू शकतो.


 Imight be a teacher.

मी शिक्षक कदाचीत बनेल


 I must be teacher..

मी शिक्षक बनेल.. च


 I should be a teacher. 

मी शिक्षक बनायला पाहिजे


I would be a teacher

मी शिक्षक बनेल


Tought be a teacher..

मी शिक्षक बनायला पाहिजे


 Ican have been a teacher.

मी शिक्षक बनू शकलो आहे


Icould have been a teacher

मी शिक्षक बनू शकलो आहे


 I may have been a teacher.

 मी शिक्षक बनलो असेल.


I must have been a teacher.

मी शिक्षक बनलो असेलच


Lought to have been a teacher.

मी शिक्षक बनायला पाहिजे.


I have to be a teacher.

मी शिक्षक बनेण.


Ihad to be a teacher..

मी शिक्षक बनायला पाहिजे.


 I might have been a teacher. 

मी कदाचीत शिक्षक बनलो असेल.


Ishould have been a teacher. 

मी शिक्षक बनायला पाहिजे होते. 


 I would have been a teacher.

मी शिक्षक बनलो असतो.


 Iought to have been a teacher 

मी शिक्षक बनायला पाहिजे होत.


I have to be a teacher.

मला शिक्षक बनाव लागत.


. Thad to be a teacher.

मला शिक्षक बनाव लागल.

ऑगस्ट ०४, २०२३

 I shall be asked.

मला विचारल्या जाते.


I was asked.

मला विचारल्या गेले.


I am being asked. 

मला विचारल्या जाईल.


I was being asked.

मला विचारल्या जात आहे.


 No passive voice 

I have been asked.

मला विचारल्या जात होते.


I had been asked.

मला विचारल्या गेल आहे.

 

 . No passive voice.

मला विचारल्या गेल होत..

I shall have been asked . 

मला विचारल्या गेल असेल.


. No passive voice

 No passive voice

I can be asked. 

I could be asked

मला विचारल्या जाऊ शकते. 


 I may be asked.

मला विचारल्या जाऊ शकेल.


I might be asked.

मला विचारल्या जाईल


I must be asked.

. मला कदाचीत विचारल्या जाईल.


Ishould be asked.

मला विचारल्या जाईलच


I would be asked.

मला विचारल्या जाईला पाहिजे.


Lought to be asked.

मला विचारतील.


 I can have been asked.

मला विचारायला पाहिजे


 I could have been asked.

मला विचारल्या जाऊ शकते.


 I may have been asked .

मला विचारल्या गेले असते.


 I might have been asked.

मला विचारल्या जाईल.


I must have been asked.

मला कदाचित विचारल्या जाईल.


I should have been asked. 

मला विचारल्या जाईलच.


I would have been asked.

मला विचारायला पाहिजे. 


 Tought to have been asked. 

मला विचारायला पाहिजे होत.


 I have to be asked.

मला विचारायला पाहिजे होते.


I have to be asked.

 मला विचाराव लागत.


 I had to be asked,

मला विचारल्या गेल


 I shall have to be asked. 

 मला विचारल्या जाईल.


 I am going to be asked.

मला विचारण्याच्या बेतात आहेत. 


I am about to be asked

मला विचारण्याच्या मार्गावर आहेत.


I am likely to be asked.

मला विचारण्याची शक्यता आहे.



I am able to be asked.

मला विचारण्यास समर्थ आहेत.