ये मेरे वतन के लोगो हे गीत कोणत्या गीतकाराने लिहिले आहे?
- प्रदीप
'भारत छोडो आंदोलन' कोणत्या वर्षी सुरू झाले ?
-१९४२
सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली?
महात्मा फुले
-
केसरी हे वर्तमानपत्र कोणी सुरू केले ?
- बाळ गंगाधर टिळ
पत्रकारितेत उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या पत्रकारांना दिला जाणारा 'दर्पण' पुरस्कार कोणाच्या स्मृतिप्रित्यर्थ दिला जातो ?
- बाळशास्त्री जांभेकर
'जीना हाऊस' या नावाची ओळखल जाणारी वास्तू कोठे आहे?
+मुंबई
देशातील पहिला सहकारी साखर कारखाना कोठे सुरू झाला ?
-प्रवरानगर
महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्थापन केलेली संस्था.
- सत्यशोधक समाज
गांधीजींनी 'चले जाव' चा लढा कोणत्या वर्षी सुरू केला?
-१९४२
.....हे विवेकानंदांचे गुरू होते ?
- रामकृष्ण परमहंस
कोणता पोर्तुगीज प्रवासी १४९८ मध्ये भारतात जलमार्गे आला
-वास्को -द -गामा
भारतात मुघल सत्ता कोणी स्थापित केली?
-बाबर
महाभारतात धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव काय होते?
-गांधारी
मराठ्यांचे पहिले आरमार प्रमुख कोण होते?
- कान्होजी आंग्रे
नथुला खिंड कोणत्या राज्यात आहे?
-सिक्कीम
इतिहासात लाल बाल पाल मध्ये पाल म्हणजे ....?
-बिपीनचंद्र पाल
बोद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुध्द यांचा जन्म इ पूर्ण ५६३ मध्ये ... येथे झाला ?
-लुंबिनी
आनंदवन संस्थेची स्थापना कोणी केली?
-बाबा आमटे
या संताने आपल्या कृतीतून सार्वजनिक स्वच्छतेचे महत्तव जनतेला समजविले ?
-संत गाडगेबाबा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा