epranali

This is educational blog.

Res

Breaking news

शुक्रवार, ४ ऑगस्ट, २०२३

3 Important pattern for English

 Important pattern for English


Noun, who am, is, are+O, will + V+0 

The boy, who is lazy, will fail in the examination.

मुलगा जोशी आहे तो नापास होणार 


Noun, which+S+ V to, is are + O

The pen, which I gave you is parkot.

पेन जी मी तुला दिली, ती पारकर आहे.


Noun, whom + S + V+is+O

The man whom you see, is the village officer. 

माणूस ज्याला तुम्ही पाहता तो गावाचा अधिकारी आहे.


Whenever जेंव्हा जेंव्हा


Whenever you need help, you call me. जेव्हा जेव्हा तुला मदतीची गरज भासेल तेव्हा मला बोलव.


Whoever-stort

Whoever is ready to study, will pass. .


जो कोणी अभ्यास करतो. तो पास होणार. Whichever जे जे काही.


You can select whichever you like it. तुला जे आवडेल ते तू निवडू शकतोस तिथे तिथे


Wherever he goes, he reads newspaper. जिथे जिथे तो जातो, तिथे तिथे तो वर्तमानपत्र वाचतो.


 This is my friends whose mother is a teacher.

हा माझा मित्र आहे ज्याची आई एक शिक्षीका आहे.


Exclamatory - उदगार वाक्य


वैशिष्ट्ये : उदगारवाचक वाक्याची सुरूवात what / how

शेवटी उदगार वाचक चिन्ह (!) असते.


What / How + adj + S + V! How beautiful she is!

ती किती सुंदर आहे !


How + adj + of + me / him/her + to V + to + O!

How brave of him to fight with tiger!

वाघाशी लढणे म्हणजे किती त्यांचा शुर पणा !


S + V + So + adj !

He is so lie!

इतका लबाड आहे तो !


 S + V. + such + a, an + adj + noun !

He is such a honest man!

इतका प्रामाणिक माणुस आहे तो !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा