epranali

This is educational blog.

Res

Breaking news

प्रार्थना लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
प्रार्थना लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, १९ सप्टेंबर, २०२२

सप्टेंबर १९, २०२२

राष्ट्रगीत

 राष्ट्रगीत



 जनगणमन अधिनायक जय हे,

 भारत भाग्य विधाता ॥ 

पंजाब, सिंधु, गुजराथ, मराठा,

 द्राविड, उत्कल, बंग । 

विंध्य, हिमाचल, यमुना गंगा,

 उच्छल जलधितरंग ।

 तव शुभ नामे जागे

 तव शुभ आशिष मागे ।

 गाहे तव जय गाथा

 जनगणमंगल दायक जय हे। 

भारत भाग्यविधाता ॥ जय हे S, जय हे S5, जय हे 55, जय जय जय जय हे ssss ॥ • रवींद्रनाथ टागोर 



सप्टेंबर १९, २०२२

प्रतिज्ञा

 प्रतिज्ञा 



भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत.

 माझ्या देशावर माझे प्रेम आहे. 

माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.

 त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन. 

मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.

 माझा देश आणि माझे देशबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे.

 त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी यातच माझे सौख्य सामावले आहे. 

सप्टेंबर १९, २०२२

ज्योत से ज्योत ज्योत

 



ज्योत से ज्योत ज्योत

 से ज्योत जगाते चलो

 प्रेम की गंगा बहाते चलो

 राह में आये जो दीन दुखी

 सब को गले से लगाते चलो ॥धृ॥ 

जिसका न कोई संगी-साथी

 ईश्वर है रखवाला जो निर्धन है, जो निर्गुण है 

वो हे प्रभू का प्यारा 

प्यार के मोती लुटाते चलो, 

प्रेम की गंगा बहाते चलो ॥१॥ 

आशा टुटी ममता रूठी 

छूट गया है किनारा 

बंद करो मत द्वार दया का

 दे दो 'कुछ तो सहारा 

दीप दया का जलाते चलो,

 प्रेम की गंगा बहाते चलो ॥२॥ 

छाया है चारों ओर अंधेरा

 भटक गई है दिशाएँ 

मानव बन बैठा है दानव 

किसको व्यथा सुनाएँ 

धरती को स्वर्ग बनाते चलो, 

प्रेम की गंगा बहाते चलो ॥३॥ 

- भरत व्यास

सप्टेंबर १९, २०२२

ईश्वर अल्लाह तेरे नाम

 ईश्वर अल्लाह तेरे नाम 



ईश्वर अल्लाह मेरे नाम सबको सन्मति दे भगवान 

सारा जग तेरी सन्तान सबको सन्मति दे भगवान इस धरती पर बसने वाले

 सब हैतेरी गोद के पाले

 छूटे कहाँ तेरा द्वारा

 तेरे लिए सब एक समान,

 सबको सन्मति दे भगवान

 है कोई नीच, न कोई महान सबका सन्मति दे भगवान 

जातो नस्लों का बटवारा, 

कर्म से है सबको पहचान, 

सबको... ईश्वर अल्लाह..

 जन्म को कोई मोल नहीं है 

जन्म मनुष्य का तौल नहीं है

 

... ईश्वर अल्लाह..



*********************************

मंगलमय नाम तुझे 

मंगलमय नाम तुझे सतत गाऊ दे ।।धृ ।। 

दुर्बल या हृदयांतून, चंचल या चित्तातुनि । 

झुरझुरत्या नेत्रांतुनि, स्वरूप पाहू दे 

मंगलमय नाम तुझे सतत गाऊ दे..॥ १ ॥ 

मनमानस मंदिरात । सिंहासन तव प्रशांत । 

अंधाऱ्या निर्जन वनी । विषयांच्या काट्यातुनि ।

 चौऱ्यांशी कोटीतून, पार जाऊ दे

 मंगलमय नाम तुझे सतत गाऊ दे..॥ २ ॥ 

संतांची बोधकळी । लागो या देहकुळी ।

 भक्तीच्या प्रेमजळी, मस्त होऊ दे

 मंगलमय नाम तुझे सतत गाऊ दे..॥३॥ 

मनमानस मंदिरात । सिंहासन तव प्रशांत । 

सोहम् ध्वनि गात गात, रंगी रंगू दे

 मंगलमय नाम तुझे सतत गाऊ दे.. ॥४॥ 

भवसागर कठिण घोर । षड्रिपू हे करिती जोर । 

तुकड्याची नाव पार । स्थिर होऊ दे 

मंगलमय नाम तुझे सतत गाऊ दे..॥ ५ ॥

 संत तुकडोजी महाराज

सप्टेंबर १९, २०२२

असो तुला देवा माझा सदा नमस्कार

  असो तुला देवा माझा, सदा नमस्कार 



 असो तुला देवा माझा सदा नमस्कार 

तुझ्या दया दातृत्वाला अंत नाही पार ।।धृ० ॥ 

तुझ्या कृपेने रे होतील, 

फुले पत्थराची तुझ्या कृपेने रे होतिल, मोति मृत्तिकेची

 तुझ्या कृपेने रे होतिल सर्प रम्य हार ॥१॥

 तुझ्या कृपेने रे होई उषा त्या निशेची 

तुझ्या कृपेने रे होईल सुधा त्या विषाची

 तुझ्या कृपेने रे होईल पंगु सिंधु पार ॥ २ ॥

 तुझ्या कृपासिंधूमधला बिंदु जरि मिळेल

 तरी प्रभो शतजन्माची मम तृषा शमेल 

तुझा म्हणूनि आलो देवा बघत बघत दार ॥३॥

 साने गुरुजी 

********************************


 ईश प्रार्थना

 सृष्टिकर्ता ईश प्यारे, एक हो तुम एक हो 

रूप रखकर भी अनेकों, एक हो तुम एक हो ॥धृ० ॥ तुम हो अल्ला, तुम हो ईसा, बुद्ध, अहुरा हो तुम्ही ।

 तुम हो शकर, तुम हो विष्णु, राम कृष्ण हो तुम्ही ॥ १ ॥ 

वेदोंने जो तुमको गाया, बायबल ने तुम को पाया।

 कुरान में भी तुम्हारी छाया, एक हो तुम एक हो ॥२॥

 मंदिरों में तुमको देखा, मस्जिदों में तुमको देखा ।

 गिरिजों में भी तुमको देखा, एक हो तुम एक हो ॥३॥

 जो न आपस में हैं लड़ते, सबको भाई जो हैं कहते।

 वे ही सच्चे हैं तुम्हारे, एक हो तुम एक हो ॥४॥ 

महाकवी इकबाल

********************************

  सत्य - शिव सुंदरम् - 

ॐ नमो उषःकाल सुस्वागतम् । सत्यं शिवं, सुंदरम् ॥धृ॥ 

 नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा, सत्यम् शिवम् सुंदरा ॥ १ ॥ 

शब्द रूप शक्ति दे भावरूप भक्ति दे। 

प्रगतीचे पंख दे, चिमण पाखरा ॥२॥

 विद्याधन दे आम्हास, एक छंद एक ध्यास ।

 नाव नेई पैलतीरी दयासागरा ॥ ३ ॥

 होऊ आम्ही नितीगत कलागुणी बुद्धिमत । 

किर्तीचा कळसा जाय, ऊंच अंतरा ॥२॥

सप्टेंबर १९, २०२२

सर्वात्मका शिवसुंदरा

 सर्वात्मका शिवसुंदरा 



सर्वात्मका शिवसुंदरा, स्वीकार या अभिवादना ।

 तिमिरातूनी तेजाकडे प्रभू, आमुच्या ने जीवना ॥धृ ॥

 सुमनात तू, गगनात तू, ताऱ्यांमध्ये फुलतोस तू,

 सद्धर्म जे जगतामध्ये, सर्वांत त्या वसतोस तू, 

चोहीकडे रूपे तुझी, जाणीव ही माझ्या मना तिमिरातूनी ॥ १ ॥ 

श्रमतोस तू शेतांमध्ये, तू राबसी श्रमिकांसवे,

 जे रंजले वा गांजले, पुसतोस त्यांची आसवे, 

स्वार्थाविना सेवा जिथे, तिथे तुझे पद पावना तिमिरातूनी ॥ २ ॥ 

न्यायार्थ जे लढती रणी, तलवार तू त्यांच्या करी,

 ध्येयार्थ जे तमि चालती, तू दीप त्यांच्या अंतरी,

 ज्ञानार्थ जे तपती मुनी, होतोस त्यांची साधना तिमिरातूनी ॥ ३ ॥

 करुणाकरा करुणा तुझी, असता मला भय कोठले ?

 मार्गावरी पुढती सदा, पाहीन मी तव पाऊले । 

सृनत्व या हृदयामध्ये, नित जागवी भीति विना ॥४॥ 

कुसुमाग्रज

सप्टेंबर १९, २०२२

सर्वधर्म प्रार्थना

 सर्वधर्म प्रार्थना 



ॐ ओम असतो मां मा सद्गमय । 

तमसो मा ज्योतिर्गमय ।

 मृत्योर्मा अमृतं गमय ॥ 

ॐ तत् सत् श्री नारायण तू 

पुरुषोत्तम गुरू तू । 

सिद्ध बुद्ध तू स्कंद विनायक सविता पावक तू ॥

 ब्रह्म मज्द तू यह शक्ति तू ईशू पिता प्रभु तू ।

 रुद्र विष्णु तू राम कृष्ण तू रहीम ताओ तू रहीम ताओ तू ॥

 वासुदेव गो-विश्वरूप तू चिदानंद हरि तू । 

अद्वितीय तू अकाल निर्भय आत्मलिंग शिव तू ॥ - 

विनोबा भावे

********************************


लावियेला दीप 

लावियेला दीप प्रेमें तेवता ठेवू चला ।

 बालकांच्या उन्नतींचा, मार्ग हा चालू चला ॥धृ.॥

 नंदादीप इथे मंदिरीं शांत ज्योत ज्ञानाची तेवते त्यात

 झाडुनिया काजळीला, वात ही सारू चला बालकांच्या ।।1।।

 बीज जें अपुल्या लाभलें हातीं सुप्त त्यामाजी ईश्वरी शक्ती 

प्रेमसिंचन नित्य करोनी, वृक्ष हा सजवू चला बालकांच्या ॥२॥ 

आज ही कलिका भासते मुग्ध अंतरीं दिव्य साठवी गंध 

पसरायाते परिमळ जागती, पुष्प हे फुलवी चला बालकांच्या. ॥३॥

 हिंदमातेचे हे हिरे-मोती दौलत राष्ट्राची आपुल्या हाती

 रक्षण वर्धन दौलतीचे, ध्येय हे साधू चला । बालकांच्या ॥४॥

सप्टेंबर १९, २०२२

देह मंदिर चित्त मंदिर,

देह मंदिर चित्त मंदिर 



देह मंदिर चित्त मंदिर,

 एक तेथे प्रार्थना ।

 सत्य सुंदर मंगलाची, नित्य हो आराधना ॥धृ॥

 दुःखितांचे दुःख जावो ही मनाची कामना

 वेदना जाणावयाला जागवू संवेदना ।।

दुर्बळाच्या रक्षणाला पौरूषाची साधना ।

 सत्य सुंदर मंगलाची, नित्य हो आराधना ॥१॥

 जीवनी नव तेज राहो, अंतरंगी भावना । 

सुंदराचा वेध लागो, मानवाच्या जीवना ॥ 

शौर्य लाभो धैर्य लाभो, सत्यता संशोधना ।

 सत्य सुंदर मंगलाची, नित्य हो आराधना ॥२॥

 भेद सारे मावळू द्या, स्वैर साऱ्या वासना । 

मानवाच्या एकतेची, पूर्ण होवो कल्पना ।। 

मुक्त आम्ही फक्त मानू बंधुतेच्या बंधना ।

 सत्य सुंदर मंगलाची, नित्य हो आराधना ॥३॥

 - वसंत बापट

*******************************


तुही राम है, तू रहीम है 

तुही राम है, तू रहीम है, 

तू करीम कृष्ण, खुदा हुवा

 तुही वाहे गुरू, तू येशू मसीह,

 हर नाम में तू समा रहा ||धृ० ॥ 

तेरी जात, पाक कुराण में, 

तेरा दर्श, वेद पुराण में, 

गुरु ग्रंथजी के बखाना में,

 तू प्रकाश अपना दिखा रहा तुही राम है ॥१॥ अरदास है का यह सब पठन तेरा भक्त तुझ को बुला रहा तुही रा है ॥२॥

सप्टेंबर १९, २०२२

या भारतात बंधुभाव नित्य वसू दे

 या भारतात बंधुभाव नित्य वसू दे।



 या भारतात बधुभाव नित्य वसू दे । 

दे वरचि असा दे । 

हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे,

 मतभेद नसू दे .....॥ धृ. ॥ 

नांदोत सुखे गरीब अमीर एकमतांनी 

मग हिंदू असो, ख्रिश्चन वा हो इस्लामी 

स्वातंत्र्य सुखाया सकलामार्जी वसू दे

 दे वरचि असा दे ॥१॥ 

सकळास कळो मानवता, राष्ट्रभावना ।

 ही सर्व स्थळी मिळूनी समुदाय प्रार्थना । 

उद्योगी तरुण शीलवान येथ दिसू दे

 दे वरचि असा दे ...... 

जातीभाव विसरूनिया एक हो आम्ही 

अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातुनी

 खळ - निंदका मनीही सत्य न्याय वसू दे ।

दे वरचि असा दे..... ॥३॥

 सौंदर्य रमो घराघरांत स्वर्गियांपरी

 ही नष्ट होऊ दे विपत्ति भीति बावरी 

तुकड्यास सदा या सेवेमाजी वसू दे 

दे वरचि असा दे ..... ॥४॥

  संत तुकडोजी

सप्टेंबर १९, २०२२

इतनी शक्ति हमें देना दाता

 इतनी शक्ति हमें देना दाता


 

इतनी शक्ति हमें देना दाता

 मनका विश्वास कमजोर होना 

हम चले नेक रस्ते पे 

हम से भूलकर भी कोई भूल हो ना ॥ धृ०।।

 दूर अज्ञान के हो अंधेरे 

तु हमें तुम ज्ञान की रोशनी दे 

हर बुराई से बचते रहे हम 

जितनी भी दे भली जिंदगी दे. 

बैर होना किसीका किसी से

 भावना मन में बदले की हो ना 

हम चले नेक रस्ते पे हमसे 

भूलकर भी कोई भुल हो ना ॥ १ ॥

 हम ना सोचे हमें क्या मिला है । 

हम ये सोचें किया क्या है अर्पण 

फूल खुशियों के बाँटे सभी को 

सब का जीवन ही बन जाये मधुबन 

अपनी करुणा का जल तु बहाके 

कर दे पावन हर एक मन का कोना

 हम चले नेक रस्ते पे हमसे 

भूलकर भी कोई भूल हो ना ॥ २ ॥

 - अभिलाष


********************************


ऐ मातृभूमि 

ऐ मातृभमि, तेरे चरणों में सिर नवाऊँ ।

 मैं भक्तिभेंट अपनी तेरी शरण में लाऊँ ॥१॥

 माथे पे तू हो चंदन, छाती पे हो तू माला । 

जिव्हा पे गीत तू हो; मैं तेरा नाम गाऊँ ॥२॥ 

जिससे सपूत उपजे श्रीरामकृष्ण जैसे ।

 उस तेरी धूलि को मैं निज शीशपे चढाऊँ ॥३॥ 

सेवा में तेरी सारे भेदों को भूल जाऊँ ।

 वह पुण्यनाम तेरा प्रतिदिन सुनू-सुनाऊँ ॥४॥ 

तेरेही काम आऊँ, तेराही मंत्र गाऊँ । 

मन और देह तुझपर बलिदान मैं चढाऊँ ॥५॥ 

• प्रा. इन्द्र

सप्टेंबर १९, २०२२

तेरा नाम एक सहारा

 तेरा नाम एक सहारा



 राम रहीम को भजनेवालो, 

तेरे ये बंदे खुदा या !

 तेरा नाम एक सहारा ॥धु. ॥ 

तुम्ही हो गीता, तुम्ही अवेस्ता,

 तुम्ही हो ग्रंथ कुराण ।

 तेरा नाम एक सहारा ॥१॥ 

सत्य धर्म की ज्योत जगाने, 

आये थे येशू महावीर ।

 प्रेम शांति का ज्योत जगाने,

 आये थे बुद्ध और नानक ।

 तेरा नाम एक सहारा ॥२॥

********************************


सुखी ठेवी सर्वांस देवराया

 सुखी ठेवी सर्वांस देवराया ।

 विनीत भावे मी लीन तुझ्या पाया ॥

 सदा लाभावी तुझी कृपाछाया ॥ 

चंदनासम ही नित्य झिजो काया ॥१॥ 

द्वेष हृदयाला कधिच ना शिवावा । 

अश्रू पुसण्या मम हात पुढे व्हावा ॥ 

दीन बंधूची नित्य घडो सेवा ।

 मागणे हे नच अन्य काही देवा ॥२॥

********************************


प्रभु तेरो नाम जो ध्याये 

प्रभु तेरो नाम जो ध्याये 

फल पाये सुख लाये - 

तेरो नाम, प्रभु तेरो नाम ... 

तेरी दया हो जाए तो दाता 

जीवन धन मिल जाए

 सुख लाए तेरो नाम प्रभु तेरो नाम... 

तू दानी तू अन्तर्यामी 

तेरी कृपा हो जाए तो स्वामी 

हर बिगडी बन जाए, 

सुख लाए तेरो नाम 

प्रभु तेरो नाम ... 

बस जाए मोरा सुना आंगना

 खिल जाए, मुर्झाया कंगना 

जीवन में रस आए 

सुख लाए तेरो नाम

 प्रभु तेरो नाम .... 

- साहिर

सप्टेंबर १९, २०२२

मंगलमय चरणि तुझ्या

 मंगलमय चरणि तुझ्या 



 मंगलमय चरणि तुझ्या विनंति हीच देवा।।धृ।।

 आठव तव नित्य असो, हृदयी गुरू वचन ठसो, 

शुभ विचार मनि विलसे, जो अमोल ठेवा ॥१॥ 

देशावरी प्रेम करू, कर्तव्य नच विसरू, 

सत्कार्या पुढति सरू, वर असाचि द्यावा ॥२॥ 

 - - कर्वी तांबे 

********************************


अता वंदितो मी 

अता वंदितो मी गुरु माऊलीला । 

अति आदरे मी नमि या पदाला ॥

 कृपेने जिच्या जीवन अर्थ आला । 

सदाचार माझा सखा नित्य झाला ॥ 

जनी हीन दीना मी देईन हात । 

वृद्धी, अपंगा मी देईन साथ ।।

कृती होऊ दे नित्य वाणीनुसार 

व्हावे सदा चित्त निर्मल विशाल ॥ 

*******************************


नमो भास्करा 

नमो भास्करा, दे अनोखा प्रकाश । 

तनूचा, मनाचा कराया विकास ॥

 गतीच्या विकासास द्यावा प्रकाश । 

झणी होऊ दे दुर्गुणांचा विनाश ॥ 

नमो विद्यादेवता, मी तुझा नम्र दास ।

 अशी बुध्दि देई, मला तूचि खास ॥ 

घडो मायभूची अहर्निश सेवा । मनाला अहंकार, कधि ना शिवावा ।।

********************************

          प्रार्थना

सर्वेपि सुखिनः सन्तु । सर्वे सन्तु निरामयाः । 

सर्वे भद्राणि पश्यन्तु । मा कश्चिद् दुःखमाप्नुयात् ॥

 सर्वेषा स्वस्तिर्भवतु । सर्वेषां शांतिर्भवतु ॥ 

सर्वेषां पूर्ण भवतु । सर्वेषां मंगलं भवतु ॥

  ॐ पूर्णमदः पूर्णमदं पूर्णात् पूर्णमुदच्यते ।

 पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॥ 

 ॐ सहनाववतु । सहनी भुनक्तु ।।

 सहवीर्य करवावहै । तेजस्वीनीवधीतमस्तु ॥ 

मा विद्वषावहै । 

ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥

सप्टेंबर १९, २०२२

गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु-प्रार्थना

                       प्रार्थना 



गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वराः ।

 गुरुः साक्षात् परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः ॥

 असतो मा सद्गमय । 

तमसो मां ज्योतिर्गमय । 

मृत्योर्मा अमृतं गमय ॥

 या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभवस्त्रावृता । 

या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना ॥ १ ॥ 

या ब्रह्माच्युतशंकरप्रभुतिभिर्देवैः सदावंदिता 

सा मां पातु सरस्वती भगवती निशेष जाड्यापहा ॥ २ ॥ 

आता विश्वात्मके देवे। येणे वाग्यज्ञे तोषावें । 

तोषोनिं मज द्यावे । पसायदान है। 

जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो ।

 भूतां परस्परे जडो, मैत्र जीवाचें ।

 दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो । 

जो जें बांछीली तो तें लाहो, प्राणीजात ॥ ३ ॥ 

विद्यालय हे मंदिर सुंदर प्रयाग जणू हे प्रज्ञेचे

 ज्ञान दिवाळी शोभा उजळी प्रसन्न गृह विद्येचे 

समता भमता त्याग बंधुता, सेवा गुण हे नित्य स्मरा

 अमृततत्वाच्या जयजयकारा ज्ञान धनाची कास धरा ॥ १ ॥ 

समर्पिताचे जीवन जगणे, प्रतिभारत हा छंद महा

 तोचि शिक्षक संस्कृतिरक्षक, ज्ञानदान ही त्यास स्पृहा 

इये भारती ज्ञान आरती, उन्मेषाची अर्घ्यफुले 

अर्पित सजले विद्यामंदिर, मांगल्याची ज्योत जळे ॥ २ ॥ 

या वेदीवर अज्ञतमाचा, अहंपणाचा होम करू

 स्फूर्तिदीप्तीला प्रेरक ऐशा, कृतीने विद्यालय सजवू 

भगीरथ होऊ हीच प्रतिज्ञा, चैतन्याचा फुलवू मळा

 विद्या देवता प्रसन्न होवो, साधकास या तिचा लळा 

इथे नित्य व्हावे सुखी सर्व जीव

 इथे आयु आरोग्य नांदो सदैव । 

सदानंद मांगल्य लाहोत सर्व 

नसो दुःख कोणा, असो शांति पर्व 

ॐ सहनाववतु । सहनौ भुनक्तु ।। 

सहवीर्य करवावहै । तेजस्वीनीवधीतमस्तु ॥

 मा विद्वषावहै ।

 ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥

रविवार, १८ सप्टेंबर, २०२२

सप्टेंबर १८, २०२२

सब के लिए खुला है मंदिर यह हमारा

 सब के लिए खुला है मंदिर यह हमारा



 सब के लिए खुला है, मंदिर यह हमारा,

 मंदिर यह हमारा

 मतभेद को भुला है, मंदिर यह हमारा,

 मंदिर यह हमारा ॥ धृ॥

 आओ कोई भी पंथी, आओ कोई भी धर्मी

 देशी-विदेशीयों का, मंदिर यह हमारा ॥१॥

सब देवता समता, मंदिर यह हमारा

 मानव का धर्म क्या है, मिलती है राह जिसमें 

चाहता भला सभी का, मंदिर यह हमारा 

आओ सभी मिलेंगे, समुदाय प्रार्थना में

 तुकड्या कहे अमर है, मंदिर यह हमारा ॥२॥

 -राष्ट्रसंत तुकडोजी

सप्टेंबर १८, २०२२

अजाण आम्ही तुझी लेकरें

अजाण आम्ही तुझी लेकरें 



नेमाने तुज नमितो गातो, तुझ्या गुणांच्या कथा ॥ध्रु०॥

 सूर्यचंद्र हे तुझेच देवा, तुझीं गुरें वासरें । अजाण आम्ही तुझीं लेकरे, तू सर्वांचा पिता । तुझीच शेर्ते सागर डोंगर, फुलें फळे पाखरें ॥१॥ 

अनेक नांवे तुला तुझे रे, दाही दिशांना घर ।

 हौस एवढी पुरवी देवा, हीच एक मागणी ॥३॥ 

करिशी देवा सारखीच तू, माया सगळ्यांवर ॥२॥

 खूप शिकावे काम करावे, प्रेम धरावे मनी 

--संजीवनी मराठे

*********************************

दया कर दान भक्ति का

 दयाकर दान भक्ति का हमें परमात्मा देना । 

दया करना हमारी आत्मामें शुद्धता देना ॥ 

हमारे ध्यान में आओ प्रभु आँखों में बस जाओ।

 अन्धेरै दिलमें आकर के परमज्योती जगा देना ।।

 बहा दो प्रेम की गंगा, दिलों में प्रेम का सागर ।

 हमें आपस में मिलजुलकर, प्रभु रहना सिखा देना ॥

 हमारा कर्म हो सेवा, हमारा धर्म हो सेवा ।

 सदा ईमान हो सेवा व सेवकचर बना देना ॥ 

वतन के वास्ते जीना वतन के वास्ते मरना ।

 वतनपर जान फिदा करना प्रभु हमको सिखा देना ॥

 दयाकर दान भक्ति का, हमें परमात्मा देना ।

 दया करना हमारी, आत्मा में शुद्धता देना ॥

सप्टेंबर १८, २०२२

हम करें राष्ट्र आराधना

         हम करें राष्ट्र आराधना



 हम करें राष्ट्र आराधना, हम करें राष्ट्र आराधना, हम करें राष्ट्र आराधना,

 तन से मन से धन से तन-मन-धन जीवन से

 हम करें राष्ट्र आराधना,

 अंतर के मुख कृति से निश्चल हो निर्मल मति से

 मस्तक श्रद्धा से नत से, हम करें राष्ट्र अभिवादन हम करें राष्ट्र अभिवादन 

अपने हसते शैशव से अपने खिलते यौवन से

 प्रौढतापूर्ण जीवन से हम करें राष्ट्र का चिंतन 

हम करें राष्ट्र का अर्चन 

अपने अतीत को पढ़कर अपना इतिहास उलटकर 

अपना भवितव्य समझकर, हम करें राष्ट्र का चिंतन

 हम करें राष्ट्र का चिंतन, हम करें राष्ट्र आराधना !

*********************************

हर देश में तू 

हर देश में तू, हर भेष में तू

 तेरे नाम अनेक, तू एक ही है। 

तेरी रंगभूमी, यह विश्वभरा, 

सब खेल में मेल में तू ही तू है ॥ १ ॥ 

सागरसे उठा बादल बन के 

बादल से फुटा जल होकर के । 

फिर नहर बना नदियाँ गहरी

 तेरे भिन्न प्रकार तू एक ही है ॥२॥ 

चीर्टी से भी अणू परमाणू बना,

 सब जीव जगत् का रूप लिया । 

कही पर्वत वृक्ष विशाल बना,

 सौंदर्य तेरा तू एक ही है ॥ ३ ॥ 

यह दिव्य दिखाया है जिसने, 

वह है गुरुदेव की पूर्ण दया ।

 तुकड्या कहे और न कोई दिखा, 

बस मैं और तू, सब एक ही है ॥४॥ 


- राष्ट्रसंत तुकडोजी

शनिवार, १७ सप्टेंबर, २०२२

सप्टेंबर १७, २०२२

ऐ मालिक तेरे बन्दे हम

        ऐ मालिक तेरे बन्दे हम



 ऐ मालिक तेरे बन्दे हम, ऐसे हो हमारे करम

 नेकी पर चलें, और बदी से टलें 

ता कि हँसते हुए निकले दम - ऐ मालिक तेरे बन्दे हम ॥धृ० ॥

 ये अन्धेरा घना छा रहा, तेरा इन्सान घबरा रहा 

हो रहा बेखबर, कुछ न आता नजर 

सुख का सूरज छिपा जा रहा

 है तेरी रोशनी में वो दम,

 जो अमावस को कर दे पूनम 

नेकी पर चले, और बदी से टले, ताकि हँसते हुए... ॥ १ ॥ 

बड़ा कमजोर हैं आदमी, अभी लाखो हैं इसमें कमी 

पर तू जो खड़ा, है दयालू बड़ा 

तू ही झेले हम सबके गम

 तेरी कृपा से धरती थमी 

दिया तूने हमें जब जनम

 नेकी पर चले, और बदी से टले, ताकि हँसते हुए ॥२॥ 

जब जुल्मों का हो सामना, तब तू ही हमें थामना

 वो बुराई करें, हम भलाई करें 

नहीं बदलेकी हो कामना

 बढ़ उठे प्यार का हर कदम 

और मिटे गैर का भरम 

नेकी पर चले, और बदी से टले,

 ताकि हँसते हुए निकले दम ऐ मालिक तेरे बन्दे हम .... ॥३॥

सप्टेंबर १७, २०२२

नव महाराष्ट्र गीत

 नव महाराष्ट्र गीत



 बदलवून टाकू अपुला महाराष्ट्र सारा, 

वर्षवू इथे घामाच्या अहोरात्र धारा ! 

ह्याच कातळांना आणू 

कळा सोनियाची, 

ह्याच माळरानी काढू 

पिके मोतियांची;

भुकेल्यास भाकर देऊ, अनाथां निवारा 

 चालवून गिरणी मधला 

एक एक साचा 

आम्ही पुन्हा हाती घेऊ 

हात भविष्याचा ! 

उद्याच्या यशाने केला आमुचा पुकारा ! 

आम्हावरी खिळले डोळे 

आज स्वप्न बघतो आम्ही

 उद्याची दिसाचे 

आता कुठे इतिहासाचा समजलो इशारा ! 

माय कोयनेची माया

 बळ आम्हास देई; 

गावा गावा गहिवरलेले 

तिचे नाम घेई

मराठी धरेला फुटेला विजयांचा धुमारा

  घरोघरी स्वातंत्र्याचा

 पांडूरंग आला, 

महाराष्ट्र भेटीसाठी पुंडलीक झाला, 

विटेवर आम्ही ठेवू जागता पहारा !

- सुरेश भट

सप्टेंबर १७, २०२२

खरा तो एकचि धर्म

 आई माझा गुरू 



आई माझा गुरू, आई कल्पतरू, सुखाचा सागरू, आई माझी ! 

प्रीतीचे माहेर, शांतीचे आगर, मांगल्याचे सार, आई माझी ! 

साने गुरुजी *

★●★●★●★●★●★●★●★●★●★●

 देवा तुझे किती सुंदर आकाश 

देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश, सूर्य देतो ॥ध्रु.॥

 सुंदर चांदण्या, चंद्र हा सुंदर, चांदणे सुंदर, पडे त्यांचें ॥ १ ॥ 

सुंदर ही झाडें, सुंदर पाखरें, किती गोड बरे, गार्णे गाती ॥२॥ 

सुंदर वलीची, सुंदर ही फुलें, तशी आम्ही मुर्ले, देवा तुझी ॥३॥ 

★●★●★●★●★●★●★●★●★●★●★

खरा तो एकचि धर्म 

खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे ॥ धृ.॥

 जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पद दलित

 तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे ॥१॥

 सदा जे आर्त अति विकळ, जयांना गांजनी सकळ 

तया जाऊन हसवावे, जगाला प्रेम अर्पावे ॥२॥

 कुणा ना व्यर्थ हिणवावे, कुणा ना व्यर्थ शिणवावे, 

समस्तां बंधु मानावे, जगाला प्रेम अर्पावे ॥३॥ 

प्रभूची लेकरे सारी, तयाला सर्वही प्यारी, 

कुणा ना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे ॥४॥

 असे हे सार धर्माचे, असे हे सार सत्याचे, 

परार्थी प्राणही द्यावे, जगाला प्रेम अर्पावे ॥५॥ 

साने गुरुजी

सप्टेंबर १७, २०२२

तुम्हीं हो माता

                 तुम्हीं हो माता 


तुम्ही हो माता, पिता तुम्हीं हो। 

तुम्ही हो बंधु, सखा तुम्ही हो ॥धृ॥ 

तुम्ही हो विद्या, तुम्ही हो दौलत ।

 तुम्ही हो अल्ला, तुम्ही हो हव्वा । 

तुम्ही हो अहुरा, जगत की मैया ॥ १ ॥ 

तुम्ही हो साथी, तुम्हीं सहारे । 

कोई न अपना सिवा तुम्हारे ।

 तुम्हीं हो नैया, तुम्ही खिवैया ॥ २ ॥ 

जो खिल सकेना, वह फूल हम है ।

 तुम्हारे चरणों की धूल हम हैं । 

दया की दृष्टी सदाही रखना ॥३॥

 • राजेंद्र कृष्ण

*********************************