epranali

This is educational blog.

Res

Breaking news

शुक्रवार, ४ ऑगस्ट, २०२३

1 Important pattern for English

 Important pattern for English


What kind of (noun) + S +H.V. !

 What kind of girl you are

कसली मुलगी आहेस तू! 



What kind of (plural noun) S + HV !

What kind of people they are! 

कसले लोक आहेत ते !


Imperative sentence आज्ञाची वाक्य.

v + O

Go there.

तिकडे जा.

Don't + V+ 0

Don't go there. 

तिकडे जाऊ नकोस.


D_{0} + 1 + O (आशा वाक्याच्या सुरुवातीला Do वापरून आग्रह करता येते)

Do go there.

Not to + V


Not to go there. 

तिकडे जायच नाही.


Never + V. + to (आशा नकारात्मक वाक्यांची अधिक तीव्रता वाढविण्यासाठी Never वापरावे)

Never go there.

तेथे कधीच जाऊ नकोस.


Let + me / him + V

Let me go there.

मला तिथे जाऊ द्या.


 Don't + let+ him +V+O

Don't + let him go there,

स्याला तिकडे जाऊदेवू नकोस.


it + v + 0 Don't there.

तिकडे जाऊ नकोस.

 खालील प्रश्नार्थक वाक्याने सुध्दा विनंती करता येते.


Could/would/will + you +V, O

 Could you go there ?

 तुम्ही तिथे जाल का?


Would you mind + V + ing +0?

would you mind going there? 

तुम्ही तेथे जायला काही हरकत आहे का ?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा