epranali

This is educational blog.

Res

Breaking news

शुक्रवार, ४ ऑगस्ट, २०२३

 Important pattern for English



S+V_ + O + only to + V. I bought a pen to lose (नको असलेली क्रिया).

मी फक्त गमावण्यासाठी पेन घेतलो.


S+V_ + O + while + S + V +0

I woke up while she ran away.

जेव्हा मी उठले, तेव्हा तो दूर पळाली.


S + will + V+O, If + S + V +0

He will study two hours. 

If he studies at all.

तो दोन तास अभ्यास केला तरी खुप झाले. 



Unless + simple present tense, simple future tense. Unless he plays well, 

he won't get a lot of money. 

जर तो चांगला खेळला नाही. त्याला पैसे मिळणार नाहीत.


S + hear / notice / smell+see+0+ Vt+ing

I hear someone crying. 

मी कोणीतरी रडतांना एकतो. 


S+to be (or feel) + adjective.

(उष्णता, उबर, तहान, थंडी, भय, भूक, इत्यादी शारीरिक अवस्थाचे वर्णन) 

He is hungry. 

त्याला भुक लागली आहे.



S + seem + not to be + noun / adj

He seems not to be a Head Master

. तो मुख्याध्यापक आहे असे वाटत नाही.



S+se +to have + p.p +o

She seems to have left the country.

ती देश सोडून गेली असे वाटते



S + H.V + not + as adj as + O

 Pune is not as cool as Bangalore

. पुणे बंगलोर इतके थंड नाही.


S+H.V. + adj..er / more + than + 0 Bangalore is cooler than pune

. बंगलोर पुण्यापेक्षा अधिक थंड आहे.


S + H.V. + the + adj.est / most + O

 Ashok was the greatest in kings.

सर्व राजामध्ये अशोक हा सर्वात थोर होता. 


S + H.V. + adj.er / more than any other + O Ashok was greater than any other kings. इतर कोणत्याही राजापेक्षा अशोक चोर होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा