epranali

This is educational blog.

Res

Breaking news

शुक्रवार, ४ ऑगस्ट, २०२३

 Important pattern for English

S+V + like .

She looks like shila.

ती शिला सारखी दिसते.


S + will take a long time + to + V. + O He will take a long time to worship God

तो पुजा करायला खुप वेळ घेईल.


V + whatever + S + like Do whatever you like?

तुला जे आवडते ते कर.


It is time to + 

 It is time to enjoy.

मोज लुटण्याची वेळ आलेली आहे.


It is easy to + V

It is easy to Dance. 

नाचणं सोप आहे.


It cost + him/me + rs.....

It costs me १००Rs

मला शंभर रु लागतात.


S + have / has + yet + to + V, + 0

I have yet to see him laugh. 

मला त्याला हसतांना आणखी बघायच आहे.


It is time for + him / me + to + V

It is time for him to take up new job.

त्याने आता नवीन नौकरी धरण्याची वेळ आलेली आहे.


One who + S + V

One who studies, he passes. 

जो अभ्यास करतोतो पास होतो.


Those who + V, S + V

Those who study, They pass. 

जे अभ्यास करतात, ते पास होतात.


It is + s, who v + c

 It is God, who helps me

. जो मला मदत करतो, तो देवच आहे.



S + am, is, are + noun / adj. who + V + O

He is my friend, who lives in America. 

तो माझा मित्र आहे, जो अमेरीकेमध्ये राहतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा