Important pattern for English
S + know + wh + not to + V.
I know why not to invite him.
मला माहित आहे त्याला का आमंत्रित करायच नाही.
I wish + S + would + V.
I wish she would pass this year.
माझी ईच्छा आहे की, या वर्षी तिने पास व्हावे.
S + V_{1} + O + notto + V
I advice him not to cheat.
मी त्याला न फसविण्याचा सल्ला देतो.
God forbid that + S + should + ever + V. God forbid that he should ever know.
परमेश्वर करे की त्याला कधी माहित न हो.
S+ would like to + 1 S+V+ like.
She looks like shila.
ती शिला सारखी दिसते.
S + will take a long time to + V, o
He will take a long time to worship God
तो पुजा करायला खुप वेळ घेईल. v . + whatever + S + like
Do whatever you like?
तुला जे आवडते ते कर. .
It is time to + V
It is time to enjoy.
मौज लुटण्याची वेळ आलेली आहे.
It is easy to + V
It is easy to Dance.
नाचणं सोप आहे.
It cost + him/me + rs.....
It costs me १०० Rs
मला शंभर रु लागतात..
S + have / has + yet + to V, O
I have yet to see him laugh
. मला त्याला हसतांना आणखी बघायच आहे.
It is time for + him / me + to + V It is time for him to take up new job.
त्याने आता नवीन नोकरी धरण्याची वेळ आलेली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा