epranali

This is educational blog.

Res

Breaking news

शुक्रवार, ४ ऑगस्ट, २०२३

 I shall have to be a teacher. 

मला शिक्षक बनाव लागेल.


Iam going to be a teacher.

मी शिक्षक बनण्याच्या बोतात आहे


Iam about to be a teacher.

मी शिक्षक बनण्याच्या मार्गावर आहे


 I am likely to be a teacher. 

मी शिक्षक बनण्याची शक्यता आहे.


 I am able to be a teacher.

मी शिक्षक बनण्यास समर्थ आहे.


I have a pen.

माझ्या जवळ पेन आहे


 I had a pen.

. माझ्या जवळ पेन होती.


I shall have a pen. 

माझ्या जवळ पेन असेल.


I am having a pen.

मी पेन बाळगत आहे.


 I was having a pen.

मी पेन बाळगत होतो. 


I shall be having a pen.

मी पेन बाळगत असेल.


 I have had a pen.

मी पेन बाळगलो आहे.


 I had a pen.

मी पेन बाळगलो होतो.


 I shall have had a pen 

मी पेन बाळगलो असेल.


 I have been having a pen.

मी पेन बाळगत आलेला आहे.


 Ihad been having a pen. 

मी पेन बाळगत आलेला होतो.


I shall have been having a pen

 मी पेन बाळगत आलेला असेल.



  I can have a pen.

मी पेन बाळगू शकतो.


I could have a pen.

मी पेन बाळगू शकलो. 


 I may have a pen. 

मी पेन बागेल.



) Imight have a pen.

मी कदाचीत पेन बाळगेल.



Imust have a pen.

मी पेन बाळगेनच. 


Ishould have a pen. 

मी पेन बाळगायला पाहिजे.


 I would have a pen.

मी पेन बाळगेन, 


Lought to have a pen. 

मी पेन बाळगायला पाहिजे.


I can have had a pen.

मी पेन बाळगू शकलो आहे.


L could have had a pen .

मी पेन बाळगू शकलो असतो.


  I may have had a pen.

'मी पेन बाळगलो असेल.

 Imight have had a pen

मी कदाचीत पेन बाळगलो असेल

.


Imust have had a pen.

मी पेन बाळगलो असतो.

 

 Ishould have had a pen. ३

मी पेन बाळगायला पाहिजे होत.


 I would have had a pen.

मी पेन बाळगा पाहिजे होत.


 I ought to have had a pen.

मी पेन बाळगायला पाहिजे होत


I have to have a pen. 

मला पेन बाळगाव लागते.


Thad to have a pen.

मला पेन बाळगाव.


 I shall have to have a pen

मला पेन बाळगाव लागेल.


 I am going have a pen.

मी पेन बाळगण्याच्या बेतात आहे. 


 I am about have a pen.

मी पेन बाळगण्याच्या मार्गावर आहे.


I likely to have a pen.

मी पेन बाळगण्याची शक्यता आहे.


I am able to have a pen.

मी पेन बाळगण्यास समर्थ आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा