Important pattern for English
वैशिष्ट्ये: उदगारवाचक वाक्याची सुरूवात what / how ने होते व वाक्याच्या
शेवटी उदगार वाचक चिन्ह (!) असते.
What / How + adj + S + V!
How beautiful she is!
ती किती सुंदर आहे !
How + adj + of + me / him / her + to V+to+0!
How brave of him to fight with tiger!
वाघाशी लढणे म्हणजे किती त्यांचा शुर पणा !
S + V. + So + adj !
He is so lie!
इतका लबाड आहे तो !
s + V + such + a, an + adj + noun !
He is such a honest man!
इतका प्रामाणिक माणुस आहे तो ! od, is he ?-
तो चांगला नाही, होय का ?
S + get + O + P.P.
I get house painted.
मी घराला रंग लावून घेतो.
As far as I know, Assertive sentence
As far as I know, he is selfish.
माझ्या महिती प्रमाणे, तो स्वार्थी आहे.
S + need + not have + P.P. + O
You need not have watered the plants.
तुला झाडाला पाणी देण्याची गरज नव्हती.
When + S + was/were + OS + would + V + O When she was a child, she would eat ice-creem everday.
ती लहान होती तेंव्हा रोज आईस क्रीम खात असे.
S + consider him/her + to be + adj / noun
I consider him to be succesful
. मी त्याला यशस्वी समजतो.
Having + P.P. + O, Affirmative sentence. Having brushed my teeth I had tea.
दात घासल्यानंतर मी चहा घेतला.
S + denied + having + P.P. + O
He denied having stolen money.
पैसे चोरण्याचा त्याने इन्कार केला.
S + am, is, are + like + O
Komal is like a doll.
कोमल बाहूली सारखी आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा