Important pattern for English
S + am, is, are + about to V
I am about to visit.
मी भेट देणारच आहे.
S + was / were + to + V. + 0
I was to drink milk.
मी दुध पिणारच होतो.
As long as + S + V + O S + need not + V. As long as I am here, you need not worry.जो पर्यंत मी येथे आहे. तू चिंता करु नको.
Shall we +V....?
Shal we leave now ?
आपण आता निघायच का ?
S + like + none other than + 0
मला कविता शिवाय कुणीच आवडत नाही
. As if + S + V Assertive Sentence..
L like none other than kavita. जरी तो मुख्याध्यापक आहे तरी, गरीबांना मदत करत नाही.
He behaves as if, I am his slave.
तो असा वागतो जणु काही मी त्याचा गुलाम आहे. Even if he is a head master, he doesn's help poor.
S + go (form) +0
I shall go mad.
मी वेडा होईल.
If+S+ had + P.P.+ O, S+ would + have + P.P. +0
If he known this language, he would have asked many things.
जर त्याला त्या भाषेची जान असली असती, त्याने
पुष्कळ गोष्टी विचारल्या असत्या. I
If + S + V2 + O, S + would + V+0
If you studied hard, you would pass (impossible condition).
जर तु कठीण अभ्यास केला असतास तर तू पास झाला असता. पण केला नाही.
If + S + V +0.S+ Shall / will v + 0
If you run fast, you will catch the bus. जर तुम्ही जोराने पळलात तर तुम्हाला बस सापडेल.
If + I were + noun + S + would have + P.P. If I were a bird, I would have flown in the sky. जर मी पक्षी असतो तर आकाशात उडालो असतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा