want to eat.
माझी खाण्याची इच्छा आहे.
| dare to eat.
मी खाण्याच धाडस करतो.
| fear to eat.
मी खाण्यास घाबरतो.
I need to eat.
मला खाण्याची गरज आहे.
I like to eat.
मला खायला आवडत
I manage to eat.
मी खाण्यात यशस्वी
३८७) I refuse to eat.
मी खाण्यास नाकारतो.
I permit to eat.
मी खाण्यास परवानगी देतो.
I expect to eat.
मी खाण्याची अपेक्षा करतो
Iknow how to eat.
मला माहित आहे कसे खाव.
I stop writting.
मी लिहिण थांबवितो.
Ifinish writting.
मी लिहिण्याच संपवतो.
I delay writting.
मी लिहिण्यास दिरंगाई करतो.
..i postpone writting.
मी लिहिण पूढे ढकलतो.
Iaviod writting.
मी लिहिण्याचे टाळतो.
I enjoy writting.
मी लिहिण्याचा आनंद घेतो.
I practice writting.
मी लिहिण्याचा सराव करतो
Ideny writting.
. मी लिहिण्यास अमान्य करतो.
I involve writting.
मी लिहिण्यात सहभागी होतो.
Imind writting.
मी लिहिण्याचे मनावर घेतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा