epranali

This is educational blog.

Res

Breaking news

शुक्रवार, ४ ऑगस्ट, २०२३

7 Important pattern for English

 Important pattern for English


S + should + be + V+ing + O

I should be writing. 

मी लिहीत असायला पाहिजे.


S + would be + V+ing + O 

I would be writing.

मी लिहीत असेल.


S + ought to be + V+ing + O

I ought to be writing.

मी लिहीत असायला पाहिजे.


S+V + after + V+ing

I speak after writing.

मी लिहील्या नंतर बोलते.


S + V + without + V + ing + O 

I live without drinking wine.

मी दारू न पिता जगतो.


S + can not + help + V + ing + O

 I can't help speaking in English.

मी इंग्रजी बोलल्या शिवाय राहू शकत नाही



. S + Prefer + V+ing + to V + ing

 I prefer writing to reading.

मला वाचण्यापेक्षा लिहीणे अधिक आवडते.


Assertive sentence + before V_{t} + ing

I think before speaking. 

मी बोलण्यापूर्वी विचार करतो.


Assertive sentence, while V + ing He broke his leg while playing foot ball.

फुटबॉल खेळतांना त्याचा पाय मोडला.


 Assertive sentence on + V + ing

The people began to run on hearing, the sound of explosion.

लोकांनी पोटचा आवाज ऐकल्यावर पळायला सुरूवात केले.


 Assertive sentence by + V + ing

I please him by giving money. 

मी त्याला पैसे देवून खुश करतो.


S + Prefer + noun + to + noun

 I prefer coffee to tea.

मला चहा पेक्षा कॉफी जास्त आवडते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा