Important pattern for English
S + like + V + ing + better than + V + ing
I like reading better than writing.
मला लिहीण्यापेक्षा वाचणे अधिक आवडते..
s + am, is, are + busy + V +ing + O
The robbers were busy opening the safe.
चोर तिजोरी उघडण्यात मग्न होते
. S + V + for + V+ing
I speak for eating.
मी खाण्यासाठी बोलतो.
S + detest + V+ing + O
I detest writing.
मी लिहीण्याचा तिरस्कार करते.
S + Pretend to + be + V+ing + O.
I pretend to be working.
मी काम करण्याच नाटक करतो.
S + am, is, are + used to + V. + ing + 0
I am used to speaking.
मला बोलण्याची सवय आहे.
S + am, is, are + used to + V+ing + O
I am unused to speaking.
मला बोलण्याची सवय नाही.
Being + noun, s + am, is, are / was/were + V+ing + O
Being a king, he was working in garden.
राजा असून सुध्दा, तो बगीच्यामध्ये काम करीत होता.
S + feel like + V+ing + O
I feel like speaking English.
मला इंग्रजी बोलावस वाटत.
S + hate / like + being + P. P. + O
I hate being beatten girl
. मुलींना मारलेल मला आवडत नाही.
S + seems + to need + noun
They seem to need money.
त्यांना पैस्याची गरज आहे असे वाटते.
It seems + as if + Assertive sentence.
It seems as if she is the boss of the whole ती जण काही संपूर्ण कार्यालयाची प्रमुख आहे, अशी वाटते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा