Important pattern for English
S+ would like + to +V. +O
I would like to help you.
मला तुला मदत करायला आवडेल.
S + had better + V+O
I had better study.
मी अभ्यास केलेल वर.
L + used to +V_ +0
I used to teach him.
मी त्याला शिकवित असे. (पण आता नाही)
S + happen + to V+0
I happen to go there
मी योगायोगाने तेथे जातो.
S+V + and +V+0
I go and meet him.
मी त्याला जावून भेटतो.
How dare you + V... 2
How dare you sit ?
तुझी बसण्याची हिम्मत कशी झाली.
S + wonder + whether + to + V. + or + V
I wonder whether to read or write.
वाचाव की लिहाव मला सुचत नाही
S + should + V + O + or else + S + shall / will + V, You should study well or else, you will fail
व्यवस्थित अभ्यास कर नाहीतर नापास होशील.
S+ wonder + wh + to + V,
I wonder where to live.
कोठे रहावे मला सुचत नाही.
S + would rather + V + O
I would rather go to movie. मी सिनेमाला जाण अधिक पसंद करीन (अस बसण्यापेक्षा)-
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा