epranali

This is educational blog.

Res

Breaking news

सोमवार, १९ सप्टेंबर, २०२२

गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु-प्रार्थना

                       प्रार्थना 



गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वराः ।

 गुरुः साक्षात् परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः ॥

 असतो मा सद्गमय । 

तमसो मां ज्योतिर्गमय । 

मृत्योर्मा अमृतं गमय ॥

 या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभवस्त्रावृता । 

या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना ॥ १ ॥ 

या ब्रह्माच्युतशंकरप्रभुतिभिर्देवैः सदावंदिता 

सा मां पातु सरस्वती भगवती निशेष जाड्यापहा ॥ २ ॥ 

आता विश्वात्मके देवे। येणे वाग्यज्ञे तोषावें । 

तोषोनिं मज द्यावे । पसायदान है। 

जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो ।

 भूतां परस्परे जडो, मैत्र जीवाचें ।

 दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो । 

जो जें बांछीली तो तें लाहो, प्राणीजात ॥ ३ ॥ 

विद्यालय हे मंदिर सुंदर प्रयाग जणू हे प्रज्ञेचे

 ज्ञान दिवाळी शोभा उजळी प्रसन्न गृह विद्येचे 

समता भमता त्याग बंधुता, सेवा गुण हे नित्य स्मरा

 अमृततत्वाच्या जयजयकारा ज्ञान धनाची कास धरा ॥ १ ॥ 

समर्पिताचे जीवन जगणे, प्रतिभारत हा छंद महा

 तोचि शिक्षक संस्कृतिरक्षक, ज्ञानदान ही त्यास स्पृहा 

इये भारती ज्ञान आरती, उन्मेषाची अर्घ्यफुले 

अर्पित सजले विद्यामंदिर, मांगल्याची ज्योत जळे ॥ २ ॥ 

या वेदीवर अज्ञतमाचा, अहंपणाचा होम करू

 स्फूर्तिदीप्तीला प्रेरक ऐशा, कृतीने विद्यालय सजवू 

भगीरथ होऊ हीच प्रतिज्ञा, चैतन्याचा फुलवू मळा

 विद्या देवता प्रसन्न होवो, साधकास या तिचा लळा 

इथे नित्य व्हावे सुखी सर्व जीव

 इथे आयु आरोग्य नांदो सदैव । 

सदानंद मांगल्य लाहोत सर्व 

नसो दुःख कोणा, असो शांति पर्व 

ॐ सहनाववतु । सहनौ भुनक्तु ।। 

सहवीर्य करवावहै । तेजस्वीनीवधीतमस्तु ॥

 मा विद्वषावहै ।

 ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा