Cries of Animals
1.Dog-bark कुत्र्यांचे भुंकणे
2.Swallow-twitter पाकोळ्यांचा किलबिलाट
3. Crows-craw कावळे काव काव करतात
4.Flies-buzzमाशा भणभण करतात
5 Kittens -mewमांजराची पिली म्याव म्याव करतात
6.Elephant -trumpet
हत्तीचे ओरडणे
7.Mice -Squak उंदिर चूं चूंकरतात
8.Parrots -Talk पोपटाचे बोलणे
9.Hawks -scream ससाणे किंकाळतात
10. Asses -bray गाढवे ओरडतात
11. Wolves -yell लांडगे ओरडतात
12. Oxen -low बैल हंबरतात
13. Bees-hum माशा भणभण करतात
14. Pigeons -coo पारवे घुमतात
15. Lions -crow सिंह गर्जना करतात
16. Cocks -crow कोंबडे आरवतात
17. Tigers-roar वाघ डरकाळ्या फोडतात
18. pigs-grunt डुकरे गुरगुर करतात
19. snakes-hiss साप फुत्कारतात
20. Birds-chirp पक्षी गातात
21. cattle-low गुरे हंबरतात
22. Monkeys-chatter माकडे ची ची करतात
23. Ducks- quack बदके क्वॅक क्वॅक करतात
24. Puppies-yelp कुत्र्याचे पिले याक याक करतात
25. Hens -Cackle कोंबड्या कुक - कुक करतात
26. Sparrows-Chirp चिमण्या चिव चिव करतात
27. Cats-mew मांजरे म्यॉव म्यॉव करतात
28. Frogs -croak बेडूक डराव डराव करतात
29.Doves - coo कबुतरे घुमतात
30. Swan -cry राजहंस कुंजन करतात
31. Nightingales- sing बुलबुल गातात
32. Geese- cackle हंस कलकल करतात
33. camels- grunt उंट गुडगुडतात
34. Jakals -howकोल्हे घुत्कार करतात
35. Owls- hoot घुबड घुत्कार करतात
36. Horse -neigh घोडे खिंकाळतात
37.Vultures- Scream गिधाडे किंकाळतात
38 Bears- growl अस्वले गुरगुरतात
39 Claves- low वासरे हंबरतात
40 Lambs - bleatमेंढरे बेबे करतात
41 Ravens- croakकारकोचे काव काव करतात
42 Bulls- bellows बैल हंबरतात
43 Eagles- scream गरूड़ पक्षी किंचाळतात
44 Foxes- bark कोल्हे भुंकतात
45 Sheep -bleat मेंढया बे बे करतात
46 peacockes - Scream मोर किंचाळतात
47 Kites - scream रातकिडे किरकिर करतात
48 Hhyenas- laugh तरस खिसळतात
No comments:
Post a Comment