epranali

This is educational blog.

Res

Breaking news

रविवार, १६ जानेवारी, २०२२

Pronoun सर्वनाम

     2) Pronoun सर्वनाम 


Def :  Pronoun is word which is used instead of noun is called pronoun.
व्याख्या: "नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात."
I-मी
We- आम्ही/ आपण
You- तू/तुम्ही
He- तो
She- ती
It/ they- ते / त्या/ ती

Ex. : 1) Sunita is absent in the class; because she is ill.
सुनिता गैरहजर आहे; कारण ती आजारी आहे. 


2) Rohan and Mohan are good friends. They help each other रोहन आणि मोहन चांगले मित्र आहेत, ते एकमेकांना मदत करतात.


3) Sachin is a player. He plays cricket. He is most powerful player in the world. People call him. Master blaster they like him.
सचिन चांगला खेळाडू आहे. तो क्रिकेट खेळतो.


 वरील उताऱ्यातील
He, they, him हे pronouns आहेत. pronouns हे नामाची जागा घेतात. जेवढे नामाला महत्त्व आहे, तेवढेच सर्वनामाला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा