epranali

This is educational blog.

Res

Breaking news

रविवार, १६ जानेवारी, २०२२

Adjective विशेषण

 3) Adjective विशेषण 

Def "An Adjective is a word that modifies a noun or pronoun by describing or qualifying and limits that scope of the noun or pronoun.


व्याख्या : "नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. विशेषण हे नामाबद्दल अधिक माहिती सांगते. व नामाची व्याप्ती मर्यादित करते " OR किंवा

Def "Words which give more information about nouns or pronouns are called Adjectives.


व्याख्या 'नाम किंवा सर्वनामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दांना विशेषण असे म्हणतात. 


Ex. Clever हुशार, Small लहान, Wise शहाणा, Little लहान, Famous प्रसिद्ध ,Honest प्रमाणिक, Simple साधे

1) Manisha is clever girl.
मनिषा हुशार मुलगी

2) Mohan lives in a small village
मोहन छोट्या खेड्यात राहतो. आहे.

3) Ramesh is a wise boy.
रमेश शहाणा मुलगा आहे.

4) There is little water in the bottle
त्या बाटलीमध्ये थोडेसे पाणी आहे .

5) Carver was famous scientist कॉव्हर हा प्रसिद्ध शास्त्रज्ञ होता. शेतकरी हा प्रामाणिक व्यक्ती आहे.

6) Farmer is a honest person.
शेतकरी हा प्रामाणिक व्यक्ती आहे.

7) I don't like that boy
तो मुलगा मला आवडत नाही.

8) He gave me five mangoes. 

त्यांनी मला पाच आंबे दिले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा