epranali

This is educational blog.

Res

Breaking news

मंगळवार, ३० नोव्हेंबर, २०२१

शिष्टाचार

             शिष्टाचार 

     (Good Manners) 



         ज्याप्रमाणे जेवणामध्ये चवीसाठी मीठ आवश्यक आहे त्याचप्रमाणे चांगल्या जीवनासाठी शिष्टाचार आवश्यक असतात. चांगले शिष्टाचार हे नेहमी आपल्याला चांगला मार्ग दाखवतात. वाईट शिष्टाचार हे व्यक्तींनाही चुकीचेच ठरतात. एक चांगली संस्कारित व्यक्ती नेहमी 'कृपया' आणि आभारी आहे अशा शब्दाचा वापर करतात. ते फक्त आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तीचा आदरच करत नाही, तर आपल्यापेक्षा मोठ्यासोबत आपुलकीने प्रेमाने वागतात. एक चांगली शिष्टाचार असलेली व्यक्ती नेहमी इतरांना मदत करते, तसेच ती विनयशील आणि सभ्य असते. चांगले शिष्टाचार असलेली व्यक्ती नेहमी आघाडीवर असते अन् यशस्वी जीवन जगते. चांगले शिष्टाचार मिळवणे काही कठीण नाही. ते नेहमी आपण इतर चांगल्या व्यक्तीकडून मिळवू शकतो. त्यासाठी आपण सहजपणे चांगल्या नियमांचे पालन करू शकतो. जे जे चांगले असेल त्याचा विचार करून आपणही चांगले होऊ शकतो.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा