epranali

This is educational blog.

Res

Breaking news

सोमवार, २९ नोव्हेंबर, २०२१

भारताचे प्रथम व्यक्ती कोण???

                 भारताचे पहिले


 भारताचे पहिले पंतप्रधान
- पंडित जवाहरलाल नेहरु


भारताचे पहिले उपपंतप्रधान
- वल्लभभाई पटेल


भारताचे पहिले राष्ट्रपती
-डॉ. राजेंद्रप्रसाद


भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सर्वात जास्त काळ अध्यक्ष 
-मौलाना अझाद


स्वतंत्र भारताचे पहिले हवाईदल प्रमुख
-एअर मार्शल एस. मुखर्जी


भारताचे पहिले मुस्लिम राष्ट्रपती
-डॉ. झाकीर हुसेन


पहिले शीख राष्ट्रपती
-ग्यानी झैलसिंग


राष्ट्रपतिपदी निवडून येणारे पहिले उपराष्ट्रपती
- डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन


सत्ताधारी पक्षाचे अधिकृत उमेदवार नसतानाही राष्ट्रपतिपदीनिवडून आलेली पहिली व्यक्ती-वराहगिरी व्यंकटगिरी


राष्ट्रपतिपदावर आरूढ होणारी सर्वाधिक तरुण व्यक्ती 
-नीलम संजीव रेड्डी


पादवर असतांना  निधन पावलेले पहिले राष्ट्रपती
-डॉक्टर झाकीर हुसेन


राष्ट्रपती पदावर आरूढ होणारी सर्वाधिक तरुण व्यक्ती
-नीलम संजीव रेड्डी


काँग्रेसेतर पक्षाचे पहिले पंतप्रधान
-मोरारजी देसाई


हंगामी राष्ट्रपतीपद भूषवणारी पहिली व्यक्ती
-वराहगिरी व्यंकटगिरी 


भारताचे पहिले शीख पंतप्रधान 
- डॉ. मनमोहनसिंह (२००४)


भारताचे पहिले उपराष्ट्रपती
-   डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण


पदावर असताना निधन पावलेले पहिले उपराष्ट्रपती
- के. कृष्णकांत


राष्ट्रपतीपदी विराजमान होणारे पहिले भारतीय शास्त्रज्ञ
- डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम


काँग्रेसेतर पक्षाचे सर्वाधिक काळ व सर्वात कमी काळ पदावर असणारे पंतप्रधान २००४ पूर्वी
-अटलबिहारी वाजपेयी


हंगामी पंतप्रधानपद भूषवणारी पहिली व्यक्ती
- गुलझारीलाल नंदा (१९६४)


लोकसभेचे पहिले सभापती
-ग. वा. मावळंकर


ब्रिटिश हिंदुस्थानचे पहिले गव्हर्नर जनरल
- वॉरन हेस्टिंग्ज


ब्रिटिश हिंदुस्थानचे शेवटचे गव्हर्नर जनरल
- लॉर्ड कॅनिंग


स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल 
- लॉर्ड माऊंटबॅटन


स्वतंत्र भारताचे पहिले व शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल
- चक्रवर्ती राजगोपालचारी


ब्रिटिश हिंदुस्थानचे पहिले व्हाइसरॉय
-  लॉर्ड कॅनिंग


ब्रिटिश हिंदुस्थानचे शेवटचे व्हाइसरॉय
- लॉर्ड माऊंटबॅटन


भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष 
- व्योमेशचंद्र बॅनर्जी


भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले हिंदू अध्यक्ष
- पी. आनंद चार्लू


भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले पार्शी अध्यक्ष 
- दादाभाई नौरोजी


भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष
- बहुद्दीन तैय्यबजी 


स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय सरसेनानी
- जनरल करिअप्पा


स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय भूदल प्रमुख
- जनरल एम. राजेंद्रसिंग


स्वतंत्र भारताचे पहिले नौदल प्रमुख
-  व्हाइस अॅडमिरल आर.डी. कटारी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा