epranali

This is educational blog.

Res

Breaking news

गुरुवार, ६ जून, २०२४

9 जून -विज्ञान दिनविशेष

       9 जून -विज्ञान दिनविशेष



 ★१७८१:'आगगाडीच्या इंजिनाचे जनक' ब्रिटिश इंजिनीअर जार्ज स्टिफन्सन याचा जन्म (मृत्यू: १२ ऑगस्ट) 

★१८२२ नेपच्यून ग्रा ग्रहाचा शोध घेणारे जर्मन खगोलशास्त्रज्ञ योहान गॉटफ्रेड गॅले (मृत्यू: १० जूलै)

 ★१८७५ याचा जन्म नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश शरीरविज्ञानशास्त्रज्ञ सर हेन्री हॅलेट डेल यांचा जन्म (मृत्यू: २३ जूलै)

★१९५९ सुप्रसिद्ध जर्मन रसायनशास्त्रज्ञ अॅडाल्फ ओटो फ्रेनहोल्ड विंडॉस याचे निधन यानी 'द कन्स्टिटयूशन ऑफ द स्टिरॉल्स अॅण्ड देअर कनेक्शन विथ द व्हिटॅमीन्स' या संशोधन कार्याबद्दल १९२८ सालाचे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले (जन्म: २५ डिसेंबर) 

★१९९१ फिलीपाईन्स मधील पिनॅतुबो पर्वतात महाकाय अशा ज्वालामुखीचा उद्रेक झाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा