★६ जून १४३६: हॅलेच्या धूमकेतूचे सशोधक जर्मन खगोलशास्त्रज्ञ रिजीऑ मॉन्टनस याचा जन्म (मृत्यू ६ जुलै)
★१८२६ जर्मन पदार्थविज्ञानशास्त्रज्ञ जोसेफ फॉन फ्राऊनहॉपर याचे निधन सूर्याच्या वर्णपटातील (स्पेक्ट्रम) मधील काळसर रेषाचा शोध लावला यानी सूर्यबिबमापक (हॅलीओमिटर) तयार केले (जन्म ६ मार्च)
★१८५० नोबेल पारितोषिक विजेते जर्मन पदार्थविज्ञानशास्त्रज्ञ कार्ल फर्डिनड ब्राऊन याचा जन्म
★१९१८: (मृत्यू २० एप्रिल) नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन वैद्यकशास्त्रज्ञ एडविंग जी फ्रेब्ज याचा जन्म यानी स्नायूतील पेशींबद्दल विशेष संशोधन केले यांना द डिस्कव्हरी कन्सर्निंग रिव्हर्सीबल प्रोटिन फॉस्फोरिलेशन अॅज अ बायोलॉजीकल रेग्यूलेटरी मेकॅनिझम' या संशोधन कार्याबद्दल १९९२ सालाचे वैद्यकशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले.
★१९३३ नोबेल पारितोषिक विजेते स्विस पदार्थविज्ञानशास्त्रज्ञ हेन्रीच रॉर्हर यांचा जन्म यांना 'डिझाईन ऑफ द स्कॅनिंग टनेलिंग मायक्रोस्कोप' या संशोधन कार्याबद्दल १९८६ सालाचे पदार्थविज्ञानशास्त्राचे नोबेल पारितोषिक विभागून मिळाले.
★१९४३ नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ रिचर्ड इ. स्मॅले यांचा जन्म यांना 'द डिस्कव्हरी ऑफ फ्यूलेरिन्स' या संशोधन कार्याबद्दल १९९६ सालाचे रसायनशास्त्राचे नोबेल परितोषिक विभागून मिळाले.
★१९४४: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन वैद्यकशास्त्रज्ञ फिलिप ए शार्प याचा जन्म यांना 'द डिस्कव्हरी ऑफ स्ल्पिट जीन्स' या संशोधन कार्याबद्दल १९९३ सालाचे वैद्यकशास्त्राचे नोबल पारितोषिक विभागून मिळाले .
★१९४९ : ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ फिलिप हर्बर्ट कॉवेल यांचे निधन यानी पृथ्वीच्या गतीसंबंधीं मौलिक सशोधन करून दर हजार वर्षांनी दिवस एक मिनिटाने मोठा होत असल्याचे सिद्ध केले. (जन्म: ७ ऑगस्ट)
★१९६१ : स्विस मानसशास्त्रज्ञ कार्ल गस्तॉफ युंग यांचे निधन. यांनी मनोगंड या विषयी मोलाचे संशोधन करून मानवी व्यक्तिमत्त्वाचे बहिर्मुख आणि
★ १७६१ अंतर्मुख असे भेद केले. दुर्बिणीचा शोध लागल्यानंतर दुसऱ्यांदा शुक्राचे अधिक्रमण या घटनेचे शास्त्रज्ञांनी निरीक्षण केले. (जन्म: २६ जूलै)
★१९७१ रशियाने सोयुझ ११ हे अंतराळयान अवकाशात सोडले. यामधील तीन अंतराळविरांनी साल्यूट-१ या स्पेस स्टेशनमध्ये यशस्वी प्रवेश केला. पृथ्वीभोवती भ्रमण करणाऱ्या स्पेस स्टेशन मध्ये प्रवेश करणारे पहिले तीन अंतराळवीर.
★१९७९ भारताने भास्कर-१ या उपग्रहाचे रशियातील अवकाश प्रक्षेपण तळावरुन यशस्वीरित्या प्रक्षेपण केले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा