epranali

This is educational blog.

Res

Breaking news

सोमवार, १० जून, २०२४

11 जून विज्ञान दिनविशेष

 १८४२ ११ जून 



★१८४२: जर्मन रसायनशास्त्रज्ञ कार्ल फॉन लिंडाह यांचा जन्म (मृत्यू १६ नोव्हें )

★१८९५: अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ डॅनिअल किर्कवूड यांचे निधन खगोलविद्यत मोलाचे संशोधन केले यांनी तेजोमेघाच्या उपपत्ती संबंधी तपशीलवार १९३६ शोध घेतला (जन्म २७ सप्टेंबर)

★१९३६: बेल्जियम अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ ज्युलिअस ऑर्थरन न्यूलैंड यांचे निधन यांनी निओजिन नावाचे कृत्रिम रबर तयार केले, तसेच पॉलीमरविषयी मोलाचे संशोधन केले (जन्म: १४ फेब्रुवारी) 

★१९६४ भारताचे थोर गणितज्ञ डॉ जयंत नारळीकर यानी आपले मार्गदर्शक डॉ हॉईल यांच्या सहकार्याने गुरुत्वाकर्षण विषयीचा हॉईल नारळीकर सिद्धांत मांडला 


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा