epranali

This is educational blog.

Res

Breaking news

मंगळवार, ११ जून, २०२४

12 जून विज्ञान दिनवशेष

 12 जून विज्ञान दिनवशेष



★४७६: विख्यात भारतीय गणिती तसेच प्रख्यात खगोलविद् आर्यभट्ट यांचा जन्म वेदांग जोतिष हा खगोलशास्त्रावरील सर्वात प्राचीन ग्रंथ त्यांनीच लिहिला यांच्या शास्त्रीयकार्याचा गौरव म्हणून भारताच्या पहिल्या भूस्थिर उपग्रहाला 'आर्यभट्ट' असे नाव दिलेले आहे.

 ★१८५१ ब्रिटिश पदार्थविज्ञानशास्त्रज्ञ सर ऑलिव्ह जोसेफ लॉज यांचा जन्म (मृत्यू: २२ ऑगस्ट)

★ १८९९ नोबेल पारितोषिक विजेते जर्मन अमेरिकन वैद्यकशास्त्रज्ञ फ्रिटस् अलबर्ट १९०९ लिपमॅन यांचा जन्म यांना 'द डिस्कव्हरी ऑफ को इन्झाइम-ओ अॅण्ड इटस् इम्पॉरटन्स फॉर इंटरमेडिटरी मेटॅबोलिझम' या संशोधन कार्याबद्दल १९५३ सालाचे वैद्यकशास्त्राचे नोबेल पारितोषिक विभागून मिळाले

★१९०९: 'अवकाशकाल सातत्य सिद्धान्ताचे जनक' रशियन जर्मन गणिती हर्मन मिन्कोवस्की यांचे ४४ व्या वर्षी निधन यांनी सापेक्षतावादास गणितीय आधार दिला त्यामुळे सर्वत्र प्रसिद्धी मिळाली यांनी अवकाश व काल एकत्र आणून चतुर्मिती विश्वाची अभिनव संकल्पना मांडली (जन्म: २२ जून) 

★१९४२ नोबेल पारितोषिक विजेते जर्मन वैद्यकशास्त्रज्ञ बर्ट सॅकमन याचा जन्म यांना 'द डिस्कव्हरीज कन्सर्निंग द फंक्शन ऑफ सिंगल आयन चॅनेल्स इन सेल्स' या संशोधन कार्याबद्दल १९९१ सालाचे वैद्यकशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले. 

★१९८२ सुप्रसिद्ध जर्मन वैद्यकशास्त्रज्ञ कार्ल रिटर व्हॉन फिश यांचे निधन यानी मधमाशांची भाषा शोधून काढली, तसेच मधमाशांचे गट पाडून त्यांच्या नाचासंबंधी माहिती मिळविली. यांना 'द ऑर्गनॉयझेशन अॅण्ड इलिसिटेशन ऑफ इनडिव्हिज्यूएल अॅण्ड सोशल बिहेविअर पटर्न्स' या संशोधन कार्याबद्दल १९७३ सालाचे वैद्यकशास्त्राचे नोबेल पारितोषिक विभागून मिळाले. (जन्म: २० नोव्हेंबर)

 ★१९९० भारतीय बनावटीचा इन्सॅट-१ डी हा उपग्रह अमेरिकन अंतराळ स्थानकावरून अवकाशात यशस्वीपणे प्रक्षेपित करण्यात आला.

 ★१९९३ 'पृथ्वी' या क्षेपणास्त्राची अकरावी यशस्वी चाचणी झाली





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा