epranali

This is educational blog.

Res

Breaking news

मंगळवार, ५ सप्टेंबर, २०२३

सरळसेवेच्या सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त

 वायव्य सरहद्द प्रांत कोणी निर्माण केला ?

-लॉर्ड कर्झन


थंड गोळा होवून पडलेल्या महाराष्ट्राला ऊब देवून जिवंत करण्याचे कार्य न्या. रानडे यांनी केले, असे उद्गार कोणी काढले?

- लोकमान्य टिळक


१९१६ साली झालेल्या लखनौ अधिवेशनाचे अध्यक्ष कोण ?

- बाबू अंबिका चरण मुजुमद


  भारतीय  स्वातंत्र्याचा कायदा कधी पारीत झाला? 

- १८ जुलै १९४६


 इंग्लंडमध्ये मायकल ओडवायरचा खून कोणी केला ?

- सरदार उधमसिं


जैन धर्मीयांचे प्रथम तिर्थकर कोण आहेत ?

-ऋषभदेव 


असहकार चळवळ......... साली सुरू झाली ? 

-१९२०


प्लासीची लढाई कोणामध्ये झाली ?

-सिराज उद्दौला व इंग्रज 


 भारतास स्वातंत्र्य मिळाले तेव्हा ब्रिटनचे पंतप्रधान कोण

होते ?

-लॉर्ड क्लेमेट अॅटली


भारताचा पहिला व्हाईसरॉय कोण ?

-लॉर्ड कॅनिंग


स्फुर्ती घेऊन १८९३ मध्ये टिळकांनी गणपती सणाचे सार्वजनिक उत्सवार रूपांतर केले? 

- मुसलमानांच्या मोहरम सणावरून 


आचार्य विनोबा भावे यांच्या पंचसुत्री योजनेचा मुख्य उद्देश कोणता ?

-गावात रामराज्य प्रस्थापित करणे.


नेल्सन मंडेला १० मे १९९४ रोजी दक्षिण अफ्रिकेचे प्रथम निवडून आलेले राष्ट्राध्यक्ष ठरले. राष्ट्राध्यक्ष होण्यापूर्वी त्यांनी किती वर्षे तुरूंगवास सोसला ?

-२७ वर्षे


भारतातील सर्वात पहिली कापड गिरणी कोणत्या साली सुरू झाली ? 

- १८५४


 या किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या पायाचा ठसा व मंदीर आहे?

- सिंधुदुर्ग


भारतीय वृत्तपत्राच्या इतिहासात अग्रदूत कोणाला संबोधतात ?

-जेम्स हिकी


सत्यशोधक समाजाची स्थापना केव्हा करण्यात आली ?

-१८७३


चवदार तळ्याचा सत्याग्रह कोठे व केव्हा झाला ?

-१९२७  महाड


....... याने भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया घातला ?

-लॉर्ड मॅकाले


 भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना मध्ये झाली ?

-१८८५


उत्क्रांतवादाचा सिध्दांत कोणी मांडला ?

-चार्ल्स डार्विन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा