कोणत्या व्हाईसरॉयच्या काळात भारतात प्रथम रेल्वे सुरू केली ?
- लॉर्ड डलहौसी
ताजमहालचे बांधकाम कोणाच्या काळात झाले
- शहाजहान
बीबी का मकबरा कोणी बांधला ?
-आझमशाह
अजिंठा लेणींचा शोध कोणी लावला ?
-जॉन स्मिथ
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याच्या कार्यकाळात झाली ?
-लॉर्ड डफरीन
या दिवशी पाकिस्तान या स्वतंत्र राष्ट्राचा जन्म झाला ?
-१६ ऑगस्ट १९४७
भारताने ......येथे पहिली भूमिगत अणुचाचणी केली ?
-पोखरण
भारतात कोणाच्या काळात रेल्वेची सुरूवात झाली?
-लॉर्ड डलहौसी
भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी झाले ?
-१९४२
इ. स. १९३५ मध्ये 'मोझरी' येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना कोणी केली आहे?
-राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
बांगला देशाची निर्मिती कोणत्या वर्षी झाली?
-१९७१
'पुणे करार स कारणीभूत ठरलेल्या जातीय निवाडा १९३२ मध्ये प्रसिध्द झाला. हा निवाडा इंग्लंडचे पंतप्रधान यांनी जाहीर केला होता?
-रॅम्से मॅक्डोनाल्ड
चीनने भारतावर कोणत्या साली हल्ला केला?
-१९६२
शाहिस्ते खान हा नात्याने औरंगजेबचा होता ?
- मामा
लोकमान्य टिळक लिखित 'सरकारचे डोके ठिकाणावर आहे का' हा अग्रलेख कोणत्या वृत्तपत्रातील होता ?
-केसरी
शिवाजी महाराज आग्याहून पहारेकऱ्यांना बेमालूमपणे चकवून कैदेतून निसटले, पण पहारेकऱ्यांना संशय येवू नये म्हणून शिवाजी महारांजांच्या जागी पलंगावर हा झोपून राहिला?
- दत्ताजी त्र्यंबक
मध्ये खऱ्या अर्थाने महात्मा गांधीजींचा भारताच्या क्षतिजावर उदय झाला ?
-१९१९
शिवाजी महाराजांनी रायगड येथे स्वतःचा राज्याभिषेक करवून घेतला, तो दिवस ?
-६ जून १६७४
गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका यांनी कोणावरील खटल्यात त्यांचे वकीलपत्र घेतले होते ?
-वासुदेव बळवंत फडके
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा