सायमन कमिशनवर भारतीय जनतेने बहिष्कार घातला.
कारण ?
- यात एकही भारतीय प्रतिनिधी
सरदार वल्लभभाई पटेल यांनी कोणता सत्याग्रह केला ?
-बार्डोलीचा सत्याग्रह
....... या व्हाईसरॉयने बंगाल प्रांताची फाळणी केली ?
-लॉर्ड कर्झन
कायमधारा पद्धत कोणी सुरू केली?
-लॉर्ड कॉर्नवॉलिस
आष्टी तालुक्यात ब्रिटीशांच्या गोळीबारात कोणत्या वर्षी ६ स्वातंत्र्यसेनानी शहीद झाले ?
-१९४२
याने बिदर येथे बरीदशाहीची स्थापना केली ?
-अमीर बरीद
हे शिवाजीचे पहिले प्रधान किंवा पेशवे झाले ?
-मोरोपंत पिंगळे
२९ मार्च १८५७ रोजी मंगल पांडे या हिंदी शिपायाने बराकपूर येथील छावणीत झाडलेल्या पहिल्या गोळीने १८५७ च्या क्रांतीची ठिणगी पडली. या गोळीचा पहिला बळी.....?
-मेजर ह्युसन
...... या गव्हर्नर जनरलच्या काळात इ.स. १७७२ मध्ये जिल्ह्यातील महसूल गोळा करण्याच्या कामावर देखरेख
ठेवण्यासाठी कलेक्टर या पदाची निर्मिती केली ?
-वॉरन हेस्टिंग्ज
२४ सप्टेंबर, १९३२ रोजी महात्मा गांधी व यांच्यात
'पुणे करार' घडून आला ?
-डॉ. आंबेडकर
'महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर' म्हणून कोणास ओळखले जाते?
-महात्मा फुले
अमेरिकेने ९ ऑगस्ट, १९४५ रोजी आपला दुसरा अणुबॉम्ब जपानमधील क्युशु बेटावर वसलेल्या या शहरावर टाकला?
-नागासाकी
राजकीय चळवळीसाठी चतुःसुत्रीचा कार्यक्रम कोणी मांडला ?
-लोकमान्य टिळक
आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली?
- रासबिहारी बोस
ब्रिटीशांनी भारतात .....या युध्दाने राजकीय सत्तेची मुहूर्तमेढ रोवली ?
-प्लासी
बहुजन हिताय, बहुजन सुखाय' ही....... यांची शिकवण होय ?
- भगवान बुद्ध
दिल्लीचा सुलतान अल्तमशची मुलगी कोण ?
-रजीया बेगम
दिल्लीहून देवगिरीला राजधानी हलविणारा राजा कोण ?
-मोहमद तुघलक
दक्षिणेतील विजयनगर राज्याची राजधानी कोणती होते?
-हम्पी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा