epranali

This is educational blog.

Res

Breaking news

मंगळवार, ५ सप्टेंबर, २०२३

सरळसेवेच्या सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या ग्रंथांपैकी कोणता ग्रंथ त्यांच्या मरणोत्तर (सन १९५७) प्रकाशित झाला ?

-द अनटचेबर्ल्स


काळी बीड शहराचे नाव होते असे म्हटले जाते? 

- अंबानगर

 

सिंधु संस्कृतीमधील लोक धातूचा वापर करीत नसावेत असे अनुमान काढता येते ?

-तांबे


शिवाजी महाराजांनी जावळी काबीज केल्यावर ते जावळीस आले असता जावळीच्या डोंगरावरील एक जागा त्यांच्या मनात फार भरली आणि त्या जागेवर त्यांनी किल्ला बांधून घेतला हा

किल्ला म्हणजेच

-प्रतापगड


शिवाजी महाराज ...... या किल्ल्यावर मुक्कामास असताना आदिलशहाचा सरदार सिद्दी जौहर याने किल्ल्याला वेढा घातला त्यामुळे महाराजांना किल्ल्यातच अडकून पडावे लागले ?

-पन्हाळा


सन १९५० मध्ये देशातील पहिला सहकारी साखर कारखाना अहमदनगर जिल्ह्यात कोठे उभा राहिला ?

-प्रवरानगर - लोणी


१८२९ साली सतीची प्रथा बंद करणाऱ्या गव्हर्नर जनरलचे नाव काय ?

-लॉर्ड विल्यम बेंटिक


स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण ?

-लॉर्ड माऊंटबॅटन


कोणास 'सार्वजनिक काका' असे संबोधत असत ?

- ग. वा. जोशी


मिस क्लार्क होटेल या वसतीगृहाची स्थापना कोणी केली?

-शाहू महाराज


महावीर वर्धमान जैनधर्मीयांचे ...... तिर्थकर होत.

-चोविसावे


मुहम्म्द पैगंबराचे जन्मस्थान......

-मक्का


मुहम्मद पैगबरांच्या मृत्यूनंतर त्यांचे वारस म्हणून .....हे पहिले खलिफा बनले ?

-अबू बक्र


काँग्रेसने सायमन कमिशनचा निषध का केला?

-काँग्रेसला सुधारणा समितीत प्रतिनिधीत्व नव्हते


......हा महाराष्ट्रातील पहिला सशस्त्र क्रांतिकारक होय ?

+वासुदेव बळवंत फडके


स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हा राज्यक्रांतीचा नारा होता ?

-फ्रेंच

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा