डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना १९२३ मध्ये लंडन विद्यापीठाने अर्थशास्त्रातील कोणत्या प्रबंधाबद्दल डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी दिली ?
- दि प्रॉब्लेम ऑफ रूपी
राजर्षी शाहू महाराजांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी कोणते वसतीगृह सुरू केले?
-मिस क्लार्क वसतीगृह
राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनात घडून आलेल्या कोणत्या घटनेमुळे महाराष्ट्रात ब्राम्हणेतर चळवळीला चालना मिळाली ?
- वेदोक्त प्रकरण
बिहारमधील चंपारण येथील सत्याग्रह कोणत्या पिकाशी निगडीत होता ?
- नीळ
वंदे मातरम् या वृत्तपत्राच्या माध्यमातून यांनी तरूणांची
मने क्रांती कार्याकडे वळवली ?
-अरविंद घोष
|सन १९०४ प्राचीन स्मारक कायदा संमत करण्याचे श्रेय कोणास आहे?
-लॉर्ड कर्झन
सम्राट अकबर याचा समकालीन माळव्याचा बाजबहादूर हा उत्तम होता ?
- संगीतकार
उर्दू भाषेचा निर्माता कोण ?
-अमीर खुसरो
१९३६ साली महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय सभेचे अधिवेशन भरले होते ?
-फैजपूर अधिवेशन
पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली?
-१७६१
स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते ?
- चक्रवर्ती राजगोपालचारी
महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली ?
- १ मे १९६०
मंडालेच्या तुरूंगात असतांना लोकमान्य टिळकांनी कोणता ग्रंथ लिहिला?
-गीता रहस्य
'गांधी व्हर्सेस लेनिन' या पुस्तकाचे लेखक कोण?
-श्रीपाद अमृत डांगे
'कोकणचे गांधी' म्हणून कोणास ओळखले जाते?
-आप्पासाहेब पटवर्धन
नकुल व सहदेव हे कुणाचे पुत्र होते ?
माद्री
पंचशील तत्वे १९५४ साली..... यांनी आधिकृतपणे मांडली ?
पं जवाहरलाल नेहरू
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा