epranali

This is educational blog.

Res

Breaking news

मंगळवार, ५ सप्टेंबर, २०२३

सरळसेवेच्या सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त

 हिंदुस्थान 


शिवकालात स्वराज्यात पैशाचे कोणते चलन वापरात होते ?

-टका


शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ कोणते आहे ?

-जुन्नर


भारताचा प्रथम व्हाईसराय कोण होता ?

- लॉर्ड कॅनिगं


कोणता प्राणी हडप्पा संस्कृतीतील मुद्रांवर आढळत नाही ?

-ग्राय


पंचशील करार कोणत्या देशात झाला ?

-भारत- चीन


वंदे मातरम् हे गीत कोणी लिहिले?

-बंकिमचंद्र चंटर्जी


बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक कोण होते ?

-पंडित मदनमोहन मालवीय


आर्य समाजाची स्थापना कोणी केली?

-स्वामी दयानंद सरस्वती


चले जाव ही चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली

-१९४२


कोणत्या किल्ल्याच्या पायथ्याशी शिवाजी महाराज

अफजलखानाचा वध केला

- प्रतापगड


जालीयनवाला बाग हत्याकांड ही घटना कोणत्या

घडली ?

-१९१९


युसुफभाई व मंदार या टोळ्यांशी झालेल्या युध्दात अकबराच्या नवरत्नापैकी हा मारला गेला ?

 - बिरबल


कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला आहे?

-सिंधुदुर्ग


 गेट वे ऑफ इंडिया, मुंबई हे कोणत्या वर्षी बांधण्यात आले ?

-१९११


रामकुष्णा मिशन वा संस्थेची स्थापना ...... यानी केली ?

-स्वामी विवेकांनंद


रायगडावरील शिवरायांच्या समाधीचा जिर्णोद्धार करून व शिवरायांवर  पोवाडा लिहून त्यांचे विषयाची आदरभाव यांनी प्रकट केली ?

-महात्मा फुले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा