गीताई ही भगवद्गीतेवरील समश्लोकी टीका.... यांनी लिहिली?
-विनोबा भावे
लोकमान्य : टिळक : : ? : जयप्रकाश नारायण
-लोकमान्य
भारताचे लोहपुरूष म्हणून कोणास ओळखले जाते? -सरदार वल्लभभाई पटेल
हिंदू व मुसलमानांना सुंदर वधुचे (भारत) दोन डोळे अशी उपमा कोणी दिली ?
-सय्यद अहमद खाँ
दि इकॉनॉमिकल हिस्ट्री ऑफ इंडिया या प्रसिध्द ग्रंथाचे लेखक कोण ?
-आर सी दत्त
स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून कोणाचा उल्लेख होतो?
-मॅडम मादाम कामा
पार्श्वनाथांनी कोणते तत्त्व सांगितले नाही?
-उपवास
भारतीय दंड संहितेचा निर्माता कोण आहे?
-लॉर्ड मॅकाले
शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक कधी झाला?
- इ. स. १६७४
देवगिरीचे नवीन नाव ......हे आहे ?
-दौलताबाद
पिट्स इंडिया अॅक्ट, कोणत्या साली मंजूर झाला?
-१७८४
मोहमेडन ॲग्लो ओरियंटल कॉलेजची स्थापना कोणी केली?
-सर सैय्यद अहमद खान
चलो दिल्ली ही घोषणा कोणी दिली होती ?
-नेताजी सुभाषचंद्र बोस
याला इतिहासाचा जनक म्हटले जाते?
-हिरोडोटस
भव्य स्नानगृहाचे अवशेष येथे सापडले?
-मोहेनजोदडो
हडप्पा संस्कृती ही संस्कृती होय ?
-नागर
महावीरांनी जैन धर्मासाठी हे पाचवे व्रतही सांगितलेले आहे?
-ब्रम्हचर्य
सजदा व पाबोस प्रथा कोणत्या सुलतानाने सुरू केली?
-ब्लबन
येथे भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे
अध्यक्षपद महात्मा गांधी यांनी भूषविले होते ?
-बेळगाव
भारतीय शास्त्रज्ञांची पहिली तुकडी Antarctica वर केव्हा पोहचली?
-९ जानेवारी १९८२
पिट्स इंडिया कायदा केव्हा मंजूर झाला ?
- १७८४
फ्रेंच राज्यक्रांतीचा उद्गागाता मानला जातो?
-रूसो
दुसरी गोलमेज परिषद साली भरली ?
- १९३१
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा