वंदे मातरम हे गीत कोणी लिहिले?
-बंकिमचंद्र चॅटर्जी
आदिवासींचे नेते .....यांनी हैद्राबादच्या निजामाविरोधातलढा उभारला होता ?
-कोमराम भीम
वीर बाबूराव शेडमाके च्या लढ्यात सहभागी होते ?
- १८५७
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वृत्तपत्र सुरू केले ?
- समता
पुणे करार कोणात घडून आला? - डॉ. आंबेडकर
-महात्मा गांधी
'द प्रोब्लेम ऑफ रूपी' हा ग्रंथ कोणी लिहिला?
-डॉ. आंबेडकर
असहकार आंदोलन १९२० साली कोठल्या अधिवेशनापासून सुरू झाले?
- नागपूर
डॉ. बी आर आंबेडकर यांनी कुठल्या वर्षी नागपूरमध्ये बौध्द धर्माची दिक्षा घेतली ?
- १९५६
'कोसबाडच्या टेकडीवरून' हा ग्रंथ कोणी लिहिला?
-अनुताई वाघ
१९३६ मध्ये फैजपूर येथे भरलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते ?
-पंडीत नेहरू
महात्मा गांधी यांनी चंपारण्य येथील सविनय कायदेभंग आंदोलन कोणत्या वर्षी केले ?
- १९१७
१९२८ साली रामजी भांगडिया यांच्या नेतृत्वाखाली
समाजाने ब्रिटीशांविरोधी उठाव केला?
-कोळी
१९२० साली हैद्राबाद येथे निजाम विजय हे वृत्तपत्र कोणी सुरू केले ?
-लक्ष्मणराव फाटक
नोव्हेंबर १९३० मध्ये लंडन येथे पहिल्या गोलमेज -परिषदेचे
उद्घाटन कोणाच्या हस्ते संपन्न झाले ? .
-राजे पंचम जॉर्ज
या विचारवंताने द प्रिन्स या ग्रंथातून राजनितीचे
वास्तववादी विवेचन केले आहे ?
-मॅकियाव्हेली
१८५७ च्या उठावापूर्वी महाराष्ट्रातील विदर्भ, खानदेश या प्रांतात त्र्यंबक डेंगळे यांच्या नेतृत्वाखाली . या आदिवासी . जमातीने ब्रिटीशांविरूध्द बंड उभारले ?
-भिल्ल
व्यक्तीगत जीवनात मी अस्पृश्यता मानणार नाही या आशयाचे निवेदन अस्पृश्यता निवारण परिषदेत कोणी मांडले ?
- वि. रा. शिंदे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा