epranali

This is educational blog.

Res

Breaking news

मंगळवार, ५ सप्टेंबर, २०२३

सर्व स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त प्रश्नसंच उत्तरासह

 


हे संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे.

-लोकसभा


महाराष्ट्राच्या विधानसभेची सदस्य संख्या किती आहे ?

-288


 भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे काय? 

- प्रस्तावना

 

संघटना तयार करणे हा कोणत्या प्रकारचा अधिकार आहे ?

- स्वातंत्र्याचा अधिकार


भारतामध्ये राष्ट्रपतीची निवडणूक कोणत्या प्रकारे केली जाते ?

-अप्रत्यक्ष निवडणूक पध्दतीने


केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याचे अधिकार... यांना आहेत

-रष्ट्रपती


घटक राज्याचा आकस्मित निधी कोणाच्या अख्यात्यारीत असतो? 

- राज्यपाल 


भारतीय संविधानानुसार कोणती घटनात्मक संस्था नाही ?

- भारतीय संविधानानुसार घटनात्मक आयोग


भारताचे ...... हे सर्व संरक्षण दलाचे सरसेनापती असतात.

- राष्ट्रपती


महाराष्ट्रातून लोकसभेकरिता एकूण किती जागा आहेत?

-48


 घटनेतील कोणत्या कलमानुसार आर्थिक आणिबाणी लागू करता येते? 

- 360


 भारताच्या संविधानामध्ये मूलभूत कर्तव्यासंबंधित कलम कोणते ?

-51 ( अ )


कोणत्या व्यक्तिमत्वाला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हटले जाते ?

- डॉ. बी. आर. आंबेडकर


वस्तू व सेवा कराशी (GST) संबंधित घटना दुरुस्ती कोणती ?

-101


'जन गण मन' हे राष्ट्रगीत कोणी लिहिले?

-रवींद्रनाथ टागोर


1971 च्या भारत-पाक युद्धाच्या वेळी भारताच्या पंतप्रधानपदी कोण होते?

-इंदिरा गांधी


जनहितार्थ याचिकेचा उद्देश काय ?

- सामाजिक न्याय प्रस्थापित कर


घटनेच्या 19 (1) (अ) या कलमान्वये मान्य केलेल्या नागरिकांच्या अधिका खालील कारणांमुळे खाजगी बंधने येऊ शकतात. 

- प्रांताची सुरक्षितता


भारतीय राज्यघटनेत 52 वी घटना दुरुस्ती कोणत्या हेतूने करण्यात आली?

-पक्षांतराला आळा घालणे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा