epranali

This is educational blog.

Res

Breaking news

मंगळवार, ५ सप्टेंबर, २०२३

सर्व स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त प्रश्नसंच उत्तरासह

 


महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका कोण घेते ?

- राज्य निवडणूक आयोग


 देशातील ४ G वाय फाय सेवा देणारी पहिली नगरपालिका कोणती ? 

- इस्लामपूर

 

 जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रशासकीय अधिकान्यास काय म्हणतात ?

-मुख्य कार्यकारी अधिकारी 


उपजिल्हाधिकारी यांची निवड कोण करते ?

- महाराष्ट्र लोकसेवा आयोग


महाराष्ट्र........ पासून पंचायतराज व त्या अतंर्गत त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्थांची पध्दती स्वीकारण्यात आली ?

- १ मे १९६२


 ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा म्हणून काम करतो ?

- चिटणीस

 

 त्रिस्तरीय पंचायत राज्यांची संकल्पना कोणत्या समितीने मांडली ?

-बलवंतराय मेहताराज्यसूची


पंचायतराज हा विषय मध्ये समाविष्ट आहे?

-राज्यसुची


महानगरपालिका नसलेले ठिकाण सांगा ? 

-रत्नागिरी


 महाराष्ट्रात 'पंचायतराज' यामध्ये स्त्रियांसाठी किती टक्के जागा राखीव आहेत ?

-५०%


खालीलपैकी कोणती आदिलशाही राजवंशाच्या महंमद आदिलशाहचे समाधीस्थळ आहे. 

-गोलघुमट


माथेरान, म्हैसमाळ आणि गगनबावडा या महाराष्ट्रातील आहेत. 

- वन्यजीवन अभयारण्य


कोणत्या ख्रिश्चन मिशनऱ्याने सगळ्यात आधी मराठी शब्दकोश देवनागरी लिपीत छापला. 

-विल्यम कॅरे


चाणक्याचे दुसरे नाव काय होते..

-कौटिल्य


भारतातील एक रूपयांच्या नोटांवर कोणाची सही आहे. - सचिव, अर्थ मंत्रालय |


भारतातील सर्वात जने निमलष्करी दल कोणते आहे. 

-आसाम रायफल्स


 नाइट व्हिजन उपकरणे मुख्यतः खालीलपैकी कोणत्या बाबतीत वापरली जातात.

 -इन्फ्रारेड (लाटा)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा