epranali

This is educational blog.

Res

Breaking news

मंगळवार, ५ सप्टेंबर, २०२३

सरळसेवेच्या सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त

 महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह कोणते?

-विधान परिषद


 राज्यसभेची सदस्य संख्या किती आहे? 

- 250

 

राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात?

- उपराष्ट्रपती


ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून कोण कामकाज पाहतो ?

 - ग्रामसेवक


प्रत्येक आर्थिक वर्षात ग्रामसभेच्या किती सभा भरविणे बंधनकारक आहेत?

 -4

 

 ग्रामसभा बोलविण्याची जबाबदारी कोणावर असते ?

-सरपंच


इंडियन इंडीपेडन्स लीगची स्थापना कोणी केली? - -रासबिहारी बोस


 लोकमान्य टिळक स्मारक कोणत्या शहरात आहे? 

- रत्नागिरी


महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये राज्यपाल नामनियुक्त सदस्यांची संख्या किती? 

- 12 


राज्य आणीबाणी घोषित करण्याची शिफारस राष्ट्रपतींना कोण करू शकतो?

- राज्यपाल


भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात ? 

-सरन्यायाधीश


भारताचे राष्ट्रपती राजीनामा कोणास देतात ? .

-उपराष्ट्रपती


 भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते ? 

- डॉ. बी. आर. आंबेडकर 


भारताच्या नियंत्रक आणि महालेखा परिक्षकाची नियुक्ती - --- कडून होते? 

- राष्ट्रपती


देशातील कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था • संसद म्हणजे - - होय.

-संसद


भारतीय राज्यघटनेचे कलम 51-A कशा संबंधी आहे?

-मूलभूत कर्तव्य


 बेकायदेशीर अटक या स्थानबध्दता यापासून संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे कोणत्या घटनात्मक तरतुदीनुसार दाद मागता येते ?

- हेबियस कॉर्पस


उपराष्ट्रपती हे..... चे पदसिद्ध अध्यक्ष असतात.

- राज्यसभा


 महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या किती आहे ?

-२८८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा