epranali

This is educational blog.

Res

Breaking news

मंगळवार, ५ सप्टेंबर, २०२३

सरळसेवेच्या सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त

 स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक कोणास म्हणतात ?

-लॉर्ड रिपन


 'माझी जन्मठेप' पुस्तकाचे लेखक कोण ?

-वि . दा सावरकर


'भारताचा शोध' पुस्तक कोणी लिहिले?

-पं. जवाहरलाल नेहरू


पवनार (वर्धा) येथे परमधाम आश्रम कोणी स्थापन केला ? '

-विनोबा भावे


गितांजली' या प्रसिध्द काव्यसंग्रहाचे लेखक कोण ?

-रविंद्रनाथ टागोर


भारतीय शास्त्रीय संगीताच्या हिंदुस्थानी संगीत व इतर प्रमुख पद्धत कोणती?

- कर्नाटकी संगीत


मध्य प्रदेशातील कोणत्या ठिकाणची अश्मयुगातील गुहाचित्रे आहेत ?

 - भीमबेटका


महाराष्ट्रातील कोणती आदिवासी चित्रशैली प्रसिध्द आहे?

- वारली


बिहारमधील आदिवासी चित्रशैली प्रसिध्द आहे ?

-मधुबनी


राईट बंधूंनी कोणता शोध लावला ?

- विमान


कोणत्या शोधामुळे वीजनिर्मिती शक्य झाली ?

- अणुशक्ती


संगणकाचा शोध हा कोणत्या शतकातील महान शोध आहे ? 

-विसाव्या


डान्टे याने इटालियन भाषेत लिहिलेल्या कोणत्या पुस्तकात माणसांच्या भावनांचे वर्णन केले आहे?

- डिव्हाइन कॉमेडी


मोनालिसा या प्रसिध्द चित्रात तरूणीच्या चेहऱ्यावरील हास्याचे चित्रण चित्रकाराने केले आहे?

-लिओनार्डो-द- व्हिन्सी


कोपर्निकस, गॅलिलिओ, हॅले या खगोलशास्त्रज्ञामुळे कशाबद्दलची अधिक माहिती उपलब्ध झाली ?

-ग्रहमाला


धर्मगुरू आणि पोपच्या अधिकारांना कशामुळे आव्हान मिळाले?

-प्रबोधन


अमेरिगो व्हेस्पुसी याच्या सागरी मोहिमेमुळे कोणत्या खंडाचा शोध लागला?

-अमेरिका


४ जुलै १७७६ रोजी अमेरिकेत वसाहतींनी कशाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला? 

-स्वातंत्र्याचा


अन्यायाचे प्रतिक बनलेल्या कोणत्या तुरूंगावर १४ जुलै

१७८९ रोजी लोकांनी हल्ला केला?

-बॅस्टिल


अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली ?

-जॉर्ज वॉशिंग्टन


प्राचीन काळापासून भारताचे व्यापारी संबंध कोणाशी होते? 

-युरोप


पोर्तुगीज खलाशी वास्को-द-गामा दक्षिण आफ्रिका

खंडाला वळसा घालून इ.स. १४९८ मध्ये भारतातील कोणत्या बंदरात पोहोचला?

-कालिकत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा