epranali

This is educational blog.

Res

Breaking news

मंगळवार, ५ सप्टेंबर, २०२३

सरळसेवेच्या सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त

 खंडाला वळसा घालून इ.स.१४९८ मध्ये भारतातील कोणत्या बंदरात पोहोचला?

-कालिकत


ईस्ट इंडिया कंपनीने इ.स.१६०८ मध्ये कोणत्या मुघल सम्राटाकडून भारतात व्यापार करण्याचा परवाना मिळविला ? 

-जहांगीर


 पातुगीजांनी इ. स. १५१० मध्ये कोणते ठिकाण काबीज केले ?

-गोवा


खानदेशात भिल्लांनी कोणाच्या नेतृत्वाखाली मोठा उठाव केला? 

- कजारसिंग


भारताचा बादशहा म्हणून कोणास गादीवर बसविले ?

-बहादूर शहा


 इंग्रजांच्या आर्थिक व व्यापारी धोरणांमुळे भारतातील कोणत्या घटकांचा ओघ इंग्रजांकडे जाऊ लागला ?

-संपत्तीचा


इंग्रजांनी शेतसारा कशाच्या स्वरूपात भरण्याची सक्ती केली ? 

-पैशांच्या


राजा राममोहन रॉय हे भारतातील कोणत्या चळवळीचे आद्य प्रवर्तक होते ?

- समाजसुधारणा


वाचनालयाची चळवळ महाराष्ट्रभर कोणी सुरू केली ?  -गोपाळ हरी देशमुख


स्त्री-पुरुष तुलना या पुस्तकातून स्त्रियांवरील अन्यायाला वाचा कोणी फोडली? 

-ताराबाई शिंदे


सर सय्यद अहमद खान यांनी पाश्चात्य शिक्षण देण्यासाठी कोठे शिक्षणसंस्था स्थापन केली ?

- अलिगढ


इंडियन असोसिएशन या संघटनेने अखिल भारतीय परिषद कोठे भरविली ?

-कलकत्ता


राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कोठे भरले होते ? 

- मुंबई

 

 केसरी व मराठा ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली?

-लोकमान्य टिळक


 राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते ? 

 - व्योमेशचंद्र बॅनर्जी


बंगालच्या फाळणीविरुध्द जे आंदोलन झाले त्यास काय म्हणतात ? 

-वंगभंग


सरकारने बंगालची फाळणी किती झाली रद्द केली ? -१९११


गुजरातमधील खेडा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अन्यायाविरूध्द कोणत्या मार्गाने लढा चालविला

-सत्याग्रह


चौकशीशिवाय कोणालाही कारागृहात डांबण्याचा अधिकार कोणत्या कायद्याने देण्यात आला?

-रौलेट कायदा


तुर्कस्तानच्या सुलतानास काय म्हणतात ?

-खालिफा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा