epranali

This is educational blog.

Res

Breaking news

मंगळवार, ५ सप्टेंबर, २०२३

सरळसेवेच्या सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त

 लाहोर येथे सायमन कमिशनविरूध्द निदर्शनाचे नेतृत्व कोणी केले?

-लाला लजपत राय


गुजरातमधील धारासना येथील मिठाच्या सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले ?

 - सरोजिनी


परदेशी कापड ट्रकसमोर आडवे पडून देशासाठी बलिदान देणारा मुंबई येथील गिरणी कामगार कोण ?

-बाबू गेनू


वायव्य सरहद्द प्रांतात कोणाच्या नेतृत्वाखाली सविनय कायदेभंग चळवळ झाली?

- खान अब्दुल गफार खान


महाराष्ट्रात १९०४ साली अभिनव भारत या गुप्त संघटनेची स्थापना कोठे झाली?

-नाशिक


 बंगालमध्ये कोणती क्रांतीकारी संघटना कार्यरत होती ?

 -अनुशीलन समित 

  

बॅरिस्टर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंडिया हाऊसची स्थापना कोठे केली ? 

-लंडन 


हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेच्या सेना विभागाचे प्रमुख कोण होते ? 

- चंद्रशेखर आझाद


मुंबई येथे ८ ऑगस्ट १९४२ रोजी राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात कोणता ठराव मांडला ?

-चले जाव


यावली, चिमुर, आष्टी येथे कोणाच्या प्रेरणेने जनतेने प्रचंड आंदोलन केले ?

- तुकडोजी महाराज


जपानच्या हाती सापडलेल्या ब्रिटीश लष्करातील हिंदी सैनिकांची आझाद हिंद सेना कोणी स्थापन केली ?

- रासबिहारी बोस


आझाद हिंद सेना कोणती घोषणा देत भारताकडे निघाली ?

- चलो दिल्ली 

 

मुंबई बंदरात उभ्या असलेल्या कोणत्या युद्धनौकेवरील भारतीय नौसेनिकांनी ब्रिटीश राजवटीविरूध्द उठाव केला?

-तलवार


ब्रिटीश संसदेने भारतीय स्वातंत्र्याचा कायदा कधी मंजूर केला? 

- १८ जुलै १९४७ 


१७ सप्टेंबर, १९४८ रोजी कोणते, संस्थान भारतात विलीन झाले ? 

- हैद्राबाद


गोवा, दीव, दमण, दादरा आणि नगर हवेली या भागावर कोणाची सत्ता होती ?

- पोर्तुगीज

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा