epranali

This is educational blog.

Res

Breaking news

मंगळवार, ५ सप्टेंबर, २०२३

सरळसेवेच्या सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त

 २ ऑक्टोबर' हा महात्मा गांधीचा जन्मदिन कोणता दिवस .म्हणून साजरा केला जातो? 

- आंतराष्ट्रीय आहिंसा दिन


भारतात सर्वात जास्त शिलालेख यांचे प्राप्त झाले आहेत.

- सम्राट अशोक 

 

फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे कोणत्या संघटनेने दहशतवादी हल्ला केला?

-इसिस


महात्मा गांधींचा जन्म कोणत्या राज्यात झाला?

-गुजरात


 बंगालची फाळणी कोणत्या साली झाली ?

-१९०५


अजंठा येथील चित्रांमध्ये प्रामुख्याने कशाची चित्रे आढळतात

-जातक कथा


 चरक हा कोणाचा दरबारातील वैद्य होता?

-कनिष्ठ


महंमद बिन तुघलकाने देवगिरीचे नामकरण काय केले?

-दौलताबाद


 १८५७ च्या उठावाची सुरुवात कोठे झाली? 

-मिरत


जालियनवाला बाग हत्याकांडाशी संबंधित इंग्रज अधिकारी कोण ? 

-जनरल डायर


स्वामी विवेकानंद यांनी कोणत्या शहरामध्ये सर्वधर्मपरिषदेत भाषण केले? 

- शिकागो


स्वामी विवेकानंदानी रोजी शिकागो येथे सर्वधर्म परिषद

गाजवून जगाचे लक्ष आकृष्ट करून घेतले?

-११ सप्टेंबर १८९३


शिवाजी महाराज यांच्या घोडदळाला काय म्हणत असत ? 

-पागा


महाराष्ट्रात डिप्रेस्ट क्लासेसी स्थापना कोणी केली? -वि.रा.शिंदे


पहिले मराठी वृत्तपत्र कोणते?

- दर्पण


लखिना पॅटर्न कशाशी संबंधित आहे?

-प्रशासन सुधारणा


मुंबई येथील हुतात्मा चौक म्हणून ओळखला जाणारा परिसर पूर्वी कोणत्या नावाने ओळखला जात असे? 

- फ्लोरा फाऊंटन 

 

महाराष्ट्रधर्म' हे मुखपत्र कोणी सुरू केले?

-आचार्य विनोबा भावे


'द प्रॉब्लेम ऑफ रूपी' हा ग्रंथ कोणी लिहिला?

- डॉ. बाबासाहेब आंबेडकर

 

 मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

 - १७ सप्टेंबर


 'दर्पणकार' असे कोणास म्हटले जाते? 

-बाळशास्त्री जांभेकर


 प्राचीन भारतातील सातवाहन घराण्याची राजधानी कोठे होती?

-प्रतिष्ठान (पैठण)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा