महाराष्ट्रात सर्वांत प्रथम मुंबई येथे इ.स. . मध्ये सुती
कापड गिरणी सुरू झाली ?
-१८५४
विमानाचा शोध कोणी लावला ?
-राईट बंधू
मिठाच्या सत्याग्रहामुळे प्रसिध्दीस आलेले शिरोडे हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे?
- सिंधुदुर्ग
साम्यवादी पक्षाची स्थापना १९२५ मध्ये कोठे झाली ?
-कानपुर
'सत्यमेव जयते' हे राष्ट्रचिन्हावरील वाक्य ......
मधील आहे?-
-मुंद्कउपनिषद
दशमान पध्दती' व 'शुन्याची संकल्पना' या प्राचीन जगाला देणग्या होत '
-भारत
आपल्या राष्ट्रध्वजावरील अशोक चक्राचा रंग कोणता आहे?
-निळा
१९ व्या शतकात कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे महाराष्ट्रातील आणि कदाचित भारतातीलही पहिले वृत्तपत्र
-दिनबंध
कागदाचा शोध ....... या देशात लागला.
-चीन
स्वामी विवेकानंदांचे मूळ नाव काय आहे?
-नरेंद्रनाथ दत्त
वायली या ब्रिटीश अधिकाऱ्याची हत्या करणाऱ्या
क्रांतीकारकाचे नाव काय ?
-मदनलाल धिंग्रा
महात्मा गांधींच्या समाधीस्थळाचे नाव काय आहे?
- राजघाट
शारदा कायदा कशाशी संबंधित आहे?
-बालविवाह
काँग्रेसचे (राष्ट्रीयसभेचे) अध्यक्ष कोण नव्हते ? भारतीय राजमुद्रेवर कोणते प्राणी आहे?
- लोकमान्य टिळक
साम्राज्यवाद व वसाहतवादास विरोध करणे, हे परराष्ट्र
धोरणाचे वैशिष्ट्य आहे?
-अमेरिकेच्या
कोणता कायदा काळा कायदा म्हणून ओळखला जातो ?
-रौलट कायदा
विवाह, घटस्फोट, वारसा, पोटगी आदिसंबंधी तरतूद असणारे 'हिंदू कोड बिल' संसदेत मांडूनही ते मंजूर न झाल्यामुळे मंत्रीपदाचा राजीनामा कोणी दिला होता ?
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर,
भारताची राजमुद्रा कोणत्या ठिकाणावरील अशोकस्तंभावरून घेण्यात आलेली आहे?
-सारनाथ
जगप्रसिध्द पावलेली लोकशाहीची 'स्वातंत्र्य, समता, बंधुता' ही तीन तत्वे ..... ने घोषित केली होती ?
-रुसो
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा