प्रश्न :- महाराष्ट्रातील सर्वात मोठा उद्योग कोणता ?
उत्तर :- कापड
प्रश्न :- मराठी भाषेतील पहिली कवियत्री कोण ?
उत्तर :- महदंबा
प्रश्न :- महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर कोणाला म्हणतात ?
उत्तर :- महात्मा फुले
प्रश्न :- आधुनिक मराठी कादंबरीचे जनक कोण ?
उत्तर :- ह. ना. आपटे
प्रश्न :- महाराष्ट्रातील शैक्षणीक शहर / विदयेचे माहेरघर कोणते ?
उत्तर :- पुणे
प्रश्न :- मुलींची पहिली शाळा कोणी सुरू केली ?
उत्तर :- महात्मा फुले
प्रश्न- जिल्हा न्यायाधीशाची नेमणूक कोण करतो ?
उत्तर :- राज्यपाल
प्रश्न :- मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठे कोणती ?
उत्तर :- औरंगाबाद, नागपूर, पणजी
प्रश्न :- जिल्हा पातळीवर कायदा व सुव्यस्था कोण पाहतो ?
उत्तर :- जिल्हा पोलीस अधिक्षक
प्रश्न :- राज्य पोलीस यंत्रणेतील सर्वाच्च अधिकारी कोण असतो ?
उत्तर :- पोलीस महासंचालक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा