epranali

This is educational blog.

Res

Breaking news

बुधवार, २२ डिसेंबर, २०२१

सामान्यज्ञान-19

 



प्रश्न :- महाराष्ट्राचा नृत्य प्रकार कोणता ?

उत्तर :- लावणी

प्रश्न :- महाराष्ट्राचा राज्यखेळ कोणता ?

उत्तर :-  कबड्डी

प्रश्न :- महाराष्ट्र राज्याचे उच्च न्यायालय कोठे आहे ?

उत्तर :- मुंबई

प्रश्न :- महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते ?

उत्तर :- यशवंतराव चव्हाण

प्रश्न :- क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो ?

उत्तर :-  ३ रा

प्रश्न :-  महाराष्ट्रात मुलींची पहिली शाळा कोठे स्थापन करण्यात आली ?

उत्तर :- पुणे

प्रश्न :- महाराष्ट्रातील पहिल्या महिला डॉक्टर कोण ?

उत्तर :- आनंदीबाई जोशी

प्रश्न :- महाराष्ट्रात तोतलाडोह हे धरण कोणत्या नदीवर आहे?

उत्तर :- पेंच नदी नागपुर

प्रश्न :- महाराष्ट्रात जायकवाडी हे धरण कोणत्या नदीवर आहे ?

उत्तर :- गोदावरी नदी, नाशिक

प्रश्न :- महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते ?

उत्तर :- गंगापुर- गोदावरी नदीवर

प्रश्न :- महाराष्ट्रातील सर्वात लहान राष्ट्रीय महामार्ग कोणता ?

उत्तर :- न्हावाशेवा पळस्ये 27 कि.मी.

प्रश्न :- महाराष्ट्रातील एकूण तालुके किती ?

उत्तर :- 353

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा