epranali

This is educational blog.

Res

Breaking news

बुधवार, २२ डिसेंबर, २०२१

सामान्यज्ञान-18

 



प्रश्न :- महाराष्ट्रात सर्वाधिक तापमान असलेला जिल्हा कोणता?

उत्तर :- चंद्रपूर

प्रश्न :- महाराष्ट्रात किती महानगरपालिका आहेत?

उत्तर :- २७

प्रश्न :- महाराष्ट्रात चलनी नोटा कोणत्या जिल्हात छापल्या जातात?

उत्तर :- नाशिक

प्रश्न :- महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री कोण होते?

उत्तर :- मा. शरद पवार ३८ व्या वर्षी

प्रश्न :- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद सर्वाधिक काळ भूषविणारे व्यक्तिमत्व कोण

उत्तर :- वसंतराव नाईक

प्रश्न :- खासदार कोणाला म्हणतात?

उत्तर :- संसदेच्या सदस्याला  

प्रश्न :- राज्याचा प्रथम नागरिक कोण?

उत्तर :- राज्यपाल

प्रश्न :- महाराष्ट्रातीचे एकूण प्रशासकीय विभाग किती आहेत?

उत्तर :- ५

प्रश्न :- महाराष्ट्रात एकूण विधानसभा सदस्य किती आहेत?

उत्तर :- २८८ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा