epranali

This is educational blog.

Res

Breaking news

सोमवार, २३ ऑगस्ट, २०२१

मरणाची भिती

              'मरणाची भिती 



धनपती म्हणजे पृथ्वीवरचा कुबेर त्याने परदेशांशी व्यापार करून प्रासादासारखा भव्य महाल बांधला. दरवाजावर गजान्त लक्ष्मी डोलू लागली. वैभव आणि आपल्या परिवारात त्यांचे जीवन सुखात जाऊ लागले आणि एक दिवस शेजारच्या गावातून त्याचा पाहुणा आला. त्याच्याशी गप्पा गोष्टी सुरू झाल्या गप्पांच्या ओघात पाहुणा म्हणाला की त्यांच्या गावातील नगरसेठ नुकताच मरण पावला कोट्यावधी रुपयाची त्याची संपत्ती मागे राहिली आहे. आता त्याचा काही उपयोग नाही. च्या सहज ओघात पाहुण हे बोलून गेला. पण धनपतीला तो मोठाच धक्का बसला. त्या नगरसेठाप्रमाणे "आपणही एक दिवस मरणार आहोत" या विचाराने त्याला सतत आपल्या मरणाचे भय वाटू लागले. आपल्या मरणानंतर हे सारे इथेच राहणार आहे. त्याला खाना खाना या मरणाच्या चिंतेने तो मनात शुरू लागला तसं पाहिल तर त्याला जीवनात काहीच कमी तो कोणाला अखेर तो आजारी पडला. अनेक वैद्य, हकीम, धन्वंतरी झाले. पण त्याचा रोग कमी होण्याऐवजी ब एक दिवस एक साधु त्याच्या घरी आला. धनपतीने त्याच्या पायावर लोटांगणच पातले. त्याच्या डोळ्यातून अश्रुच्या धारा वाहू लागल्या साधुने त्याला त्याच्या दुःखाचे कारण विचारले. धनपतीने त्याला आपल्या मनातील दुःख सांगितले. ते ऐकून साधू मनापासून मला म्हणाला दुःख रोगावर अतिशय साधा इपचार आहे. तू एकच गोष्ट का" साधू म्हणाला, "काय करू?" धनपतीने मोठ्या उत्सुकतेने विचारले "फार सोपा उपाय आहे "तो कोणता?" साधु म्हणाला, 'हे पहा! जेव्हा जेव्हा मनात मरणाचा विचार येईल तेव्हा मोठ्याने म्हणकी जोपर्यंत मरण येणार नाही तोपर्यंत मी जिवंत राहणार आहे. या मंत्राचा सतत सात दिवस जप कर ही तुझी तपस्या आहे. मी सात दिवसांनी परत तुला भेटायला येईन सात दिवसांनी साधु त्याला भेटायला आला. तेव्हा त्याचा रोग पार पळून गेला होता, तो ठणठणीत बरा झाला होता तो म्हणाला, "महाराज तुम्ही मला मृत्यूच्या | मुखातून वाचविलेत. आपल्या मंत्राने जादूसारखा चमत्कार केला मी मनात पके समजून चुकलो की जेव्हा मरण येईल तेव्हाच मी मरणार त्याच्या अगोदर मी मरणार नाही. मग काळजी कशाला?" साधु म्हणाला, "या जगात सर्वांनाच मोठे भय वाटते ते मरणाचे म्याला जन्म आहे त्याचे मरण निश्चित उरलेले आहे. त्या क्षणापर्यंत तो जगणारच असतो. पण मरणाच्या भीतीनेच आपले जीवन दुःखी करतात, असे लोक अगोदरच भीतीने मरतात मिल्टन हा थोर कवी म्हणतो, मरण ही एक सोन्याची चावी आहे. भावी सुखी, समाधानी व शांत जीवनाची खोली फक्त याच नावीने उपाये व अपरिहार्य आहे. अटळ आहे ते चुकविण्यात काही अर्थ नसतो ते घडणारच, तसेच मरणाचेही असते. ते कुणालाच चुकणार नाही येशूने स्वतःच मरण्याचा आदर्श निर्माण केला. त्याने मरणाचा मूळ आपल्या खांद्यावरून वाहिला व सान्या विस्ती अनुयायांचे मरणाचे भयच त्याने दूर केले. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा