epranali

This is educational blog.

Res

Breaking news

बुधवार, २२ डिसेंबर, २०२१

सामान्यज्ञान-16

 



प्रश्न :- महाराष्ट्रात शनिवारवाडा कोणत्या जिल्हात आहे?  

उत्तर :- पुणे 

प्रश्न :- महाराष्ट्रात चैत्यभूमी कोठे आहे?

उत्तर :- दादर (मुंबई)

प्रश्न :- महाराष्ट्रात आनंदसागर कोणत्या जिल्हात आहे?  

उत्तर :- शेगाव (बुलडाणा)    

प्रश्न :- महाराष्ट्रात महाबळेश्वर थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्हात आहे?  

उत्तर :- सातारा

प्रश्न :- महाराष्ट्रात पंढरपूर हे तीर्थस्थळ  कोणत्या जिल्हात आहे?  

उत्तर :- सोलापूर


प्रश्न :- महाराष्ट्रात बीबी का मकबरा  कोठे आहे?

उत्तर :- औरंगाबाद 

प्रश्न :- महाराष्ट्रात कॉटन सिटी / पांढरे सोने पिकवणारा जिल्हा कोणता?

उत्तर :- यवतमाळ

प्रश्न :- महाराष्ट्रात ज्वारीचे कोठार असे कोणत्या जिल्हाला म्हणतात

उत्तर :- सोलापूर

प्रश्न :- महाराष्ट्राच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे?

उत्तर :- अरबी समुद्र    

प्रश्न :- एवरेस्ट पार करणारे महाराष्ट्रातील पहिले व्यक्ती कोण?

उत्तर :- सुरेंद्र चव्हाण   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा