प्रश्न :- महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता ?
उत्तर :- हरीयाल
प्रश्न :- महाराष्ट्रातील संपूर्ण साक्षर जिल्हा कोणता ?
उत्तर :- सिंधुदुर्ग
प्रश्न :- महाराष्ट्रात सर्वात कमी साक्षर जिल्हा कोणता ?
उत्तर :- नंदूरबार
प्रश्न :- महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता ?
उत्तर :- नंदुरबार
प्रश्न :- महाराष्ट्रात सर्वाधिक आदिवासी असलेला जिल्हा कोणता ?
उत्तर :- नंदुरबार
प्रश्न :- महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता ?
उत्तर :- शेकरू
प्रश्न :- महाराष्ट्राचे राज्य फुल कोणते?
उत्तर :- मोठा बोंडारा / ताम्हण
प्रश्न :- महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती ?
उत्तर :- गोदावरी
प्रश्न :- महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते ?
उत्तर :- कळसुबाई -१६४६ मी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा