epranali

This is educational blog.

Res

Breaking news

शुक्रवार, ४ ऑगस्ट, २०२३

 Dol not have a pen ?

-माझ्या कडे पेन नाही का ?


Do you not have a pen ? 

-तुझ्या कडे पेन नाही का


Do you not have a pen ?

-तुमच्या कड़े पेन नाही का?


Does he not have a pen ?

-त्याच्या कडे पेन नाही का ?


 Does she not have a pen ?

-तिच्या कडे पेन नाही का ?


 Does it not have a pen ? 

त्याच्या कडे पेन नाही का


Do we not have a pen ?

आमच्या कडे पेन नाही का ?



Do they not have a pen ?

त्यांच्या कडे पेन नाही का?


Does boy not have a pen ?

मुला कडे पेन नाही का ?


Do boys not have a pen ?

मुलां कडे पेन नाही का ?


१६१) I had a pen.

माझ्या कडे पेन होती.


You had a pen. 

-. तुझ्या कडे पेन होती.


१?You had a pen.

-तुमच्या कडे पेन होती.


 He had a pen

-तिच्या कडे पेन होती


She had a pen. 

-तिच्या कडे पेन होती


It had a pen.

- त्याच्या कडे पेन होती.

 

 We had a pen. 

 आमच्या कडे पेन होती



 They had a pen.

-त्याच्या कडे पेन होती.



Boy had a pen. 

-मुला कडे पेन होती.


Boys had a pen

-मुला कडे पेन होती. 


I didn't have a pen.

-माझ्या कडे पेन नव्हती.


 You didn't have a pen

-तुझ्या कडे पेन नव्हती


. You didn't have a pen.

-तुमच्या कडे पेन नव्हती


 He didn't have a pen.

-त्याच्या कडे पेन नव्हती


) She didn't have a pen

तिच्याकडे पेन नव्हती.


 It didn't have a pen.

त्याच्या कडे पेन नव्हती


We didn't have a pen.

आमच्या कडे पेन नव्हती.


They didn't have a pen.

त्यांच्या कडे पेन नव्हती.


Boy didn't have a pen.

मुला कडे पेन नव्हती.


Boys didn't have a pen.

 .-मुलांकडे पेन नव्हती.



Did I have a pen ?

-माझ्या कडे पेन होती का ?



Did you have a pen ?

-तुझ्या कडे पेन होती का ? .


Did you have a pen?

तुमच्या कडे पेन होती का ?


Did he have a pen ?

-त्याच्या कडे पेन होती का ? .


Did she have a pen ?

-तिच्या कडे पेन होती का ?


Did it have a pen

-त्याच्या कडे कड़े पेन होती का?


 Did we have a pen ?

-आमच्या कडे पेन होती का ?


Did they have a pen ?

त्यांच्या कडे पेन होती का ?


 Did boy have a pen ?

 मुला कडे पेन होती का ?

 

Did boys have a pen

मुलां कडे पेन होती का ?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा