epranali

This is educational blog.

Res

Breaking news

शुक्रवार, ४ ऑगस्ट, २०२३

 Was I not a teacher ?

-मी शिक्षक नव्हतो का ? 


Were you not a teacher ?

-तू शिक्षक नव्हास का ?


 ७३) Were you not teachers ?

-तुम्ही शिक्षक नव्हते का ?


७४) Washe not a teacher ? 

-तो शिक्षक नव्हता का ?


७५) Was she not a teacher ?

-ती शिक्षीका नव्हती का ? 


७६) Was it not a teacher ?

-ते शिक्षक नव्हते का ?



Were we not teachers?

-आम्ही शिक्षक नव्हतो का ?



७८) Were they not teachers ?

- ते शिक्षक नव्हते का ?


Was boy not a teacher? 

-मुलगा शिक्षक नव्हता का? 


 Were boys not teachers

 -मुले शिक्षक नव्हते का ?


I shall be a teacher.

-मी शिक्षक असेल


You will be a teacher.

-. तू शिक्षक असशील.


You will be teachers. 

-तुम्ही शिक्षक असाल.


८४) He will be a teacher.

- तो शिक्षक असेल.


She will be a teacher. 

-ती शिक्षीका असेल


It will be a teacher.

-ते शिक्षक असेल.


८७) We shall be teachers. 

-आम्ही शिक्षक असाल.


८८) They will be teachers.

- ते शिक्षक असतील.


Boy will be a teacher. 

-मुलगा शिक्षक असेल


९०) Boys will be teachers.

- मुले शिक्षक असतील.


I shall not be a teacher.

-मी शिक्षक नसेल


 ९२) You will not be a teacher.

-तू शिक्षक नसशील.


You will not be teachers

-तुम्ही शिक्षक नसाल.


. ९४) He will not be a teacher..

-तो शिक्षक नसेल..


९५) She will not be a teacher

-ती शिक्षीका नसेल.


 ९६) It will not be a teacher.

-ते शिक्षक नसेल.


We shall not be teachers. 

-आम्ही शिक्षक नसणार.


They will not be teachers.

- ते शिक्षक नसणार.


Boy will not be a teacher. १००)

-मुलगा शिक्षक नसणार.


 Boys will not be teachers

-. मुले शिक्षक नसणार.


Shall be a teacher ?

मी शिक्षक असेल का ?


Will you be a teacher ?

-शिक्षक. असशील का ? 


१०३) Will you be teachers? 

-तुम्ही शिक्षक असाल का ?


 Will he be a teacher ?

-तो शिक्षक असेल का ?


१०५) Will she be a teacher ? 

-ती शिक्षीका असेल का ?


Will it be a teacher ?

-ते शिक्षक असेल का ?


Shall we be teachers ?

-आम्ही शिक्षक असाल का ?


 Will they be teachers ?

-ते शिक्षक असतील का ?


Will boy be a teacher ? 

-मुलगा शिक्षक असेल का ?


Will boys be teachers ?

-मुले शिक्षक असणार का ?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा