Shall I not have a pen ?
माझ्या कडे पेन नसेल का ?
Will you not have a pen ?
तुझ्या कडे पेन नसेल का ?
Will you not have a pen ?
तुमच्या कड़े पेन नसेल का ?
Will he not have a pen ?
त्याच्या कडे पेन नसेल का?
) Will she not have a pen ?
तिच्या कडे पेन नसेल का ?
Will it not have a pen ?
त्याच्या कड़े पेन नसेल का ?
Shall we not have a pen ?
आमच्या कडे पेन नसेल का ?
Will they not have a pen ?
त्यांच्या कडे पेन नसेल का ?
Will boy not have a pen ?
मुला कड़े पेन नसेल का ?
Will boys not have a pen
मुला कड़े पेन नसेल का
Iplayed.
मी खेळतो.
Iplayed
मी खेळलो.
I shall play..
मी खेळणार.
२४४) I am playing.
मी खेळत आहे.
I was playing.
मी खेळत होतो
I shall be playing
मी खेळत असेल
. I have played.
मी खेळलो आहे.
I had played.
मी खेळलो होतो.
I shall have played.
मी खेळलो असेल.
I have been playing.
मी खेळत आलेला आहे.
I had been playing.
मी खेळत आलेला होतो.
I shall have been playing.
मी खेळत आलेला असेल.
I can play.
मी खेळ शकतो.
I could play.
मी खेळु शकलो
.
I may play.
मी खेळेन.
I might play
मी कदाचित खेळेन
. I must play.
मी खेळेनच.
I should play.
मी खेळायला पाहिजे.
Iwould play.
मी खेळीन.
२६०) I ought to play.
मी खेळायला पाहिजे.
I can have played.
मी खेळु शकलो आहे
Icould have played.
मी खेळ शकलो असतो.
Imay have played.
मी खेळलो असेल.
I might have played.
मी कदाचित खेळलो असेच
I must have played.
मी खेळलो असेलच.
Ishould have played.
मी खेळायला पाहिजे होत
I would have played.
. मी खेळलो असतो.
Tought to have played
मी खेळायला पाहिजे होत
I have to play.
. मला खेळाव लागत.
I had to play.
मला खेळाव लागल.
I shall have to play.
मला खेळाव लागेल.
I am going to play :
मी खेळण्याच्या बेतात आहे.
I am about to play.
मी खेळण्याच्या मार्गावर आहे
I am likely to play.
. मी खेळण्याची शक्यता आहे.
I am able to play.
मी खेळण्यास समर्थ आहे..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा